1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

उमरखेडमध्ये पुराच्या पाण्यात 20 प्रवाशांसह एस टी गेली वाहून; बचावकार्य सुरू

ST Road Accident
Spread the love

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले ‘गुलाब’ चक्रीवादळ निवळले असून, त्याचे कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतर झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या विविध भागांत मुसळधार ते अतिवृष्टीचा धोका कायम आहे. त्यातच यवतमाळ जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे उमरखेड इथल्या दहागावजवळ एसटी वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या एसटीमध्ये चार ते सहा प्रवाशी असल्याची माहिती समोर आली आहे. ही एसटी उमरखेडवरून पुसदला जात होती.

रात्री मुसळधार पाऊस झाल्यामुळे दहागावच्या पुलावर पाणी आले होते. असे असतानाही एसटी ड्रायव्हरने नको ते धाडस करुन बस पाण्यातून रेटली आणि अपघाताची ही घटना घडली. सध्या स्थानिकांकडून बचाव कार्य सुरु आहे. या बसमधील प्रवासी, कडेंक्टर आणि ड्रायव्हर यांनी आता टपाचा आधार घेतला असून त्यांना वाचवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

ही बस उमरखेडवरून पुसदला जात होती. घटनास्थळी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी भेट दिली असून बचाव पथकाने शोधमोहीम सुरु केली आहे. पुलावर पाणी असल्यास वाहतूक करु नये असं सातत्याने आवाहन करण्यात येत असले तरी या एसटी चालकाने अती धाडस करुन ही एसटी पाण्यात घातली आणि हा अपघात घडला.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    तक्रारदार गायब, पण खटला सुरूच!

    October 23rd, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveमुख्यमंत्र्यांचा परमबीर सिंहावर निशाणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. मुंबई उच्च न्याया...

    उद्धव ठाकरे यांच्या मेव्हण्यावर ईडीची कारवाई

    March 23rd, 2022 | RAHUL PATIL

    Spread the love-मुख्यमंत्री ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, आज ११ वाजता तातडीची बैठक_ मुंबई : आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या...

    ‘ऐट राजाची अन् वागणूक भिकाऱ्याची’ अशी सर...

    October 14th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveमहाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर भाजपश इतर पक्षांतील नेत्यांकडून वारंवार निशाणा साधला जातोय. आता माजी मंत...