1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

‘गुजरातमध्ये 21 हजार कोटीचं हेरॉईन सापडलं, मग आता तोंडात बोळा कोंबून का बसलेत?’ : संजय राऊत

thumbnail-thefreemedia
Spread the love

बॉलीवूड अभिनेत्री रिया चक्रवतीच्या प्रकरणात मुंबईतील फिल्म इंडस्ट्रीमध्ये २ ग्रॅम हेरॉइन सापडलं होतं तेव्हा भाजपसह सर्वांनी भंडावून सोडलं होत.

मात्र आता गुजरातच्या कच्छमधील मुंद्रा बंदरावर तीन हजार किलोग्रॅम वजनाचे हेरॉईन सापडले आहे. याची किंमत जवळपास २१ हजार कोटी रुपये आहे.तरी तोंडात बोळा कोंबून का बसलेत? राज्यातील भाजपचे नेते यावर का बोलत नाहीत?२ ग्रॅम हेरॉईनसाठी नंगा नाच आणि आता २१ हजार कोटींचे हेरॉइन सापडलं तर गप्प का बसलेत, असा सवाल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.

संजय राऊत एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले की, गुजरातमध्ये सापडलेले हेरॉईन कुठे जात होते? याचा तपास व्हायला पाहिजे. या हेरॉईनचे थेट कनेक्शन अफगाणिस्तानात आहे. तालिबानसोबत संबंध आहेत तेव्हाच इतक्या मोठ्या प्रमाणात हेरॉईन सापडल्याचा दावा त्यांनी केला. याशिवाय या हेरॉईनच्या माध्यमातून कोण पैसे कमावत होते हे तपासणे देखील महत्वाचे असल्याचे राऊत यांनी सांगितले.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    ‘राष्ट्रपती राजवट लावणे सोपे नाही’; गृहम...

    April 23rd, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveदिलीप वळसे पाटील यांनी राणा दाम्पत्यांना खडसावलं मुंबईत शुक्रवारी दुपारपासून सुरू झालेला राडा शनिवारीही सुर...

    अयोध्येतून निघाली रामायण एक्स्प्रेस

    November 8th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveमर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांच्या भक्तांसाठी रामायण एक्प्रेसचा प्रवास सुरु झाला आहे. दिल्लीच्या सफदरज...

    Karnataka I हिजाब वाद सुप्रीम कोर्टात

    February 11th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागपूर:कर्नाटकमध्ये सुरू असलेला हिजाब प्रकरणाचा वाद सुप्रीम कोर्टात पोहचला आहे. कर्नाटक हायकोर्टमध्ये सुरू ...