1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

गुजरातचे नवे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल; आज होणार शपथविधी

bhupendra patel
Spread the love

गुजरातच्या मुख्यमंत्रिपदी भूपेंद्र पटेल यांची निवड करण्यात आली आहे. विजय रुपाणी यांनी काल राजीनामा दिल्यानंतर नव्या विधीमंडळ नेत्याची निवड करण्यासाठी आमदारांची बैठक बोलविण्यात आली होती. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला दिल्यानंतर मुख्यमंत्रिपदी कोण विराजमान होणार याकडे लक्ष लागले होते. पुढील वर्षी डिसेंबर २०२२ मध्ये गुजरातमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत, त्याआधी विजय रुपाणी यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणे ही पक्षासाठी पॅचअप मोहीम असल्याचे बोलले जात आहे.

गुजरातच्या मुख्यमंत्रिपदासाठी चंद्रकांत पाटील, नितीन पटेल, केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया, पुरुषोत्तम रुपाला यांची नावे चर्चेत होती. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी गुजरातच्या मुख्यमंत्रिपदी भूपेंद्र पटेल यांची निवड केली आहे. आज नव्या मुख्यमंत्रिपदाचा शपथविधी सोहळा होणार असल्याचे समजते.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    सारनाथ येथील धम्मकक्का दिन सोहळ्यात राष्ट्रपतींची व्...

    July 14th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveसारनाथ: देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज 13 जुलै रोजी उत्तर प्रदेशातील सारनाथ येथे धम्मकक्का (धम्मच...

    निखत झरीनची जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत ‘सुवर्ण’ कामगिरी

    May 20th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveभारताने क्रीडा क्षेत्रात दमदार कामगिरी करत जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. भारताची ब...

    बांगलादेशी हिंदूंच्या संरक्षणासाठी सीएए कायद्यात सुध...

    October 19th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveनागरिकत्व कायद्यात सुधारणा व्हावी; मिलिंद देवरा बांगलादेशमध्ये दुर्गापूजा उत्सवादरम्यान झालेला हिंसाचार आणि...