1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

चंद्रकांत पाटील यांनी पुण्याची संस्कृती बिघडविण्याचा चंगच बांधला आहे की काय ?

chandrakant patil
Spread the love

सुसंस्कृत पक्ष अशी बिरुदावली मिरविणाऱ्या भारतीय जनता पक्षाचा व या पक्षाच्या नेत्यांचा खरा चेहरा पुन्हा एकदा समोर आला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष व कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी जणू पुण्याची संस्कृती बिघडविण्याचा चंगच बांधला आहे की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच, भाजप पुण्याची संस्कृती कोणत्या दिशेने घेऊन जात आहे, हेही स्पष्ट होत आहे अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केली आहे.

ते म्हणाले, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांच्या कुटुंबातील काही मंडळींनी मंगळवारी चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेशाचा प्रयत्न केला. परंतु, महापौर मुरलीधर मोहोळ व इतर नेत्यांनी या वेळी या प्रवेशाबाबत हात वर करण्याचा प्रयत्न केला. मात्र, कुख्यात गुंड दीपक गागडे व नाना मोघे हे चंद्रकांत पाटील यांच्यासोबत यापूर्वी कार्यक्रमांत दिसून आले आहेत. विशेष म्हणजे तडीपार असताना चंद्रकांत पाटील यांच्यासोबत या गुंडांची उपस्थिती होती. मंगळवारीही पुन्हा याच प्रकारची पुनरावृत्ती झाली.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    नारायण राणे म्हणतात ‘सत्यमेव जयते’ !

    August 25th, 2021 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आक्षेपार्ह्य वक्तव्य केल्या प्रकरणात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना काल २४...

    Huge Fire At Mumbai I मुंबईतील निवासी इमारतीला भीषण ...

    January 22nd, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागपूर : मुंबई येथे आज सकाळी निवासी २० मजली इमारतीला भीषण आग लागली(Huge Fire At Mumbai). त्यामुळे ६ जणांनाच...

    किरीट सोमय्याचा आणखी एक राजकीय ‘बॉम्ब’; ...

    September 13th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveभाजपचे फायर ब्रँड नेते किरीट सोमय्या यांनी सत्ताधारी पक्ष महाविकास आघाडीतील नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप कर...