1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

किशोरी पेडणेकर : मुस्लिमांना कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी प्रोत्साहन देईल …

covid-vaccines
Spread the love

काही धार्मिक कारणांसाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण मंदावले हे खरे पण आता सलमान खान सारखा बॉलिवूड सेलिब्रिटी मुस्लिमांना कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी प्रोत्साहन देईल असा विश्वास मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केला. कोरोना प्रतिबंधक लसीकरण वेग वाढविण्यासाठी आम्ही वेगवेगळे धार्मिक नेते सेलिब्रिटी सलमान खान यांच्यासारखे बॉलीवुड अभिनेते यांना लसीकरण मोहिमेत सामील करून घेणार आहोत, असे महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आधीच स्पष्ट केले आहे.

मुंबईच्या मुस्लिम विभांमध्ये कोरोना लसीकरणाचा वेग कमी आहे, हे निदर्शनास आणले असता किशोरी पेडणेकर म्हणाल्या, कि काही धार्मिक कारणांमुळे तिथल्या लसीकरणाचा वेग मंदावला आहे. पण आता सलमान खान सारख्या अभिनेता मुसलमानाना कोरोना प्रतिबंधात्मक लस घेण्याकरिता प्रात्साहं देईल आणि त्यातून लसीकरणाला वेग मिळून टार्गेट पूर्ण होण्यास मदत होईल असा मला विश्वास वाटतो असेही त्या म्हणाल्या.

Claim Free Bets
    RENUKA KINHEKAR

    RENUKA KINHEKAR

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    महाराष्ट्रात जातीनिहाय जनगणेसाठी सर्वपक्षीय बैठक घ्य...

    June 3rd, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागपूर: ओबीसी आरक्षणाचा मुद्दा ताजा असतानाच आता राज्यात जातीनिहाय जनगणना (Case wise census) करण्याची मगणी ज...

    पंकजा मुंडे: सत्तेसाठी पक्षाकडे भीक मागणे आपल्या संस...

    November 22nd, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveराजकारणात पद किंवा सत्तेसाठी पक्षाकडे भीक मागणे आपल्या संस्कृतीत नाही, असे भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मु...

    मंत्रीपदाचा गैरवापर करणा-या अनिल परब यांच्यावर गुन्ह...

    August 25th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveकेंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पोलीस बळाचा वापर करून बेकायेशीर अटक करण्यासाठी पोलिसांवर दबाव टाकत मंत्री...