1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

चेन्नईच्या या पठ्ठ्याने २.२ किमीपर्यंत दोन चाकांवर रिक्षा चालवून केला विक्रम

Auto On 2 Wheels
Spread the love

गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये मनोरंजक आणि अविश्वसनीय विक्रम नोंदवून स्थान मिळवलेल्या लोकांच्या कथा देखील थक्क करणाऱ्या असतात. असाच एक रेकॉर्ड आम्ही आज सांगणार आहोत, जो तुम्हाला नक्कीच चकित करेल. अनेकदा आयुष्याच्या काही टप्प्यांवर इतिहास घडवणाऱ्या लोकांचे थ्रोबॅक व्हिडीओ गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सचे इन्स्टाग्राम पेज पोस्ट करत असतात. २०१५ चा हा व्हिडीओ असून जो काही तासांपूर्वी पोस्ट केला आहे. यात जगथीश मणी नावाचा एक माणूस २.२ किलोमीटर अंतरासाठी आपली तीन चाकी दोन चाकांवर चालवत असल्याचे दिसत आहे.

एपिक ऑटो-रिक्षा साईड व्हीली. चेन्नई येथील ऑटो रिक्षाचालक जगथीश एम यांनी भारतीय टुक टुक (रिक्षा) बाजूने चालवत विक्रम रचला असल्याचे कॅप्शन लिहिले आहे. मी समाधानी असल्याचे जगतीश मणीने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसला सांगितले. हा व्हिडीओ, शेअर केल्यापासून, तीन लाखांहून अधिक व्ह्यूज आणि प्रतिक्रिया आल्या आहेत. हे फक्त भारतीयच करू शकतात, एका इन्स्टाग्राम युझर्सने म्हटले आहे. मला एक सवारी करायची आहे, दुसऱ्या युझर्सने म्हटले आहे.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    विविध क्षेत्रात अति उत्कृष्ट कार्य करणाऱ्या माजी सैन...

    September 18th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveइयत्ता 10 वी व 12 वी मध्ये 90 टक्के पेक्षा जास्त गुण प्राप्त करुन उत्तीर्ण होणाऱ्या प्रत्येक मंडळातील पहिल्...

    निवडणुकीचा मार्ग मोकळा

    July 21st, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveनागपूर: ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाबाबत आज सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला असून बांठिया आय...

    भारतात कोविडचे प्रमाण वाढले !

    June 15th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागपूर: आरोग्य मंत्रालयानुसार भारतातातील बुधवारपर्यंतची कोरोनाची वाढती आकडेवारी बघता मागील २४ तासात ८,८२२ न...