1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

पंजाब विधानसभेची निवडणूक पुढे ढकलली

thumbnail-wordpress-thefreemedia
Spread the love

आता २० फेब्रुवारी रोजी होणार मतदान

नवी दिल्ली : भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) पंजाब विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या तारखा 20 फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी, राज्यात 14 फेब्रुवारी रोजी मतदान होणार होते.

काँग्रेस, भारतीय जनता पक्ष आणि माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा पक्ष पंजाब लोक काँग्रेस यासह अनेक राजकीय पक्षांनी निवडणूक पुढे ढकलण्याची आयोगाला विनंती केल्यानंतर पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला.

16 फेब्रुवारी रोजी गुरु रविदास जयंतीनिमित्त राज्यातील अनुसूचित जाती समुदायातील अनेक लोक वाराणसीला भेट देण्याची शक्यता असल्याने ही विनंती करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

ECI ने जारी केलेल्या निवेदनानुसार, उमेदवारांसाठी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 1 फेब्रुवारी आहे, तर उमेदवार 2 फेब्रुवारीपर्यंत अर्ज मागे घेऊ शकतात. 10 मार्च रोजी निकाल जाहीर केला जाईल.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    ‘भारताची वाटचाल रशियातील एकाधिकारशाहीच्या दिशेने’; प...

    October 30th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveसंस्थात्मक रचना ताब्यात घेऊन मनमानीपद्धतीने काम केले जात आहे. खऱ्या अर्थाने देशात लोकशाही राहिलेली नसून हुक...

    कॅनडाच्या राजकारणात पंजाबीचा बोलबाला

    May 14th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveप्रांतीय निवडणुकांमध्ये तब्बल 20 पंजाबी उमेदवार रिंगणात कॅनडाच्या प्रांतिक निवडणुकांमध्ये पंजाबी लोकांची भू...

    भारताला पुढील सहा महिन्यात करावा लागू शकतो वीजटंचाईच...

    October 26th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveदेश अंधारात जाण्याची शक्यता वाहतूक इंधन म्हणून ग्रीन हायड्रोजनबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्र...