1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

“मला मुख्यमंत्री असल्यासारखच वाटतयं..”; कृषिकन्येच्या फडणवीसावरील कवितेने घातला धुमाकूळ

Spread the love

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी मला अजूनही मुख्यमंत्री असल्यासारखेच वाटते, असे वक्तव्य केले होते. यावरून धुळ्यातील कृषिकन्या प्रियंका जोशी हिने कवितेतून देवेंद्र फडणवीस यांचा समाचार घेतला आहे. प्रियंकाने एक कविता लिहिली असून सध्या ती सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाली असून सर्वत्र धूमाकूळ करीत आहे. काही महिन्यांपूर्वी ‘मला आमदार झाल्यासारखं वाटतंय’ हे गाणं प्रचंड गाजलं होतं. यावरूनच कृषिकन्या प्रियंकाने फडणवीसांवर निशाणा साधत ‘मला मुख्यमंत्री असल्यासारखं वाटतंय’ ही कविता लिहिली आहे.

अशी आहे कविता…..

सत्ये माघ किती घोळक्यात गोंडा ग..

माझ्या काळजात रवला खुर्चीचाच झेंडा ग..

मला भरलं मुख्यमंत्री पदाच वार ग…

मी मुख्यमंत्रिपदाचाच उमेदवार ग..

Claim Free Bets

विरोधी बाकावर बसून काळीज तूटतय..

जेव्हा मी बघतोय उद्धव साहेबांच्या कामाकडं, मला मुख्यमंत्री असल्यासारखंच वाटतंय..

जेव्हा मी बघतो उद्धव साहेबांच्या प्रसिद्धीकडं, मला मुख्यमंत्री असल्यासारखं वाटतंय..!

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    डिजिटल हेल्थ मिशनच्या अंतर्गत सरकार देणार युनिक हेल्...

    September 14th, 2021 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveआता आधार कार्ड सारखे हेल्थकार्ड देखील मिळणार आहे. डिजिटल हेल्थ मिशनच्या अंतर्गत सरकार प्रत्येक व्यक्तीचे यु...

    तामिळनाडूच्या नीलगिरी जिल्ह्यात लष्कराचे हेलिकॉप्टर ...

    December 8th, 2021 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveतामिळनाडूच्या नीलगिरी जिल्ह्यात लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले आहे. एएनआयने सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिल...

    दिलासादायक!! तब्बल 9 महिन्यानंतर देशात सर्वात कमी को...

    November 16th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the love24 तासात 197 जणांचा मृत्यू देशात कोरोना संसर्गामध्ये झपाट्याने सुधारणा होताना दिसत आहे. दररोज कोरोनाबाधितां...