1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

मला पार्टीचे निमंत्रण दिलं होतं… पण, मी पार्टीला गेलो नाही….

thumbnail-thefreemedia
Spread the love

क्रूझ ड्रग्ज प्रकरण दररोज नवनवीन गोष्टी समोर येत आहेत. या प्रकरणात मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांना देखील क्रूझवरील पार्टीचे निमंत्रण दिलं होतं, पण मी पार्टीला गेलो नाही, अशी माहिती त्यांनी आज (८ नोव्हेंबर) पत्रकार परिषदेतून दिली आहे.शेख म्हणाले, ‘मी काशिफ खानला ओळखत नाही. त्याने मला पार्टीचे निमंत्रण दिलं होतं. पण, मी पार्टीला गेलो नाही. क्रूझवरील पार्टीची मला काहीच माहिती नव्हती. या पार्टीत काही षडयंत्र रचण्याचा डाव होता की नाही हे देखील मला माहीत नाही.

त्या संबंधीत तपास एजन्सी करावे’, अशी माहिती पालकमंत्री अस्लम शेख यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली आहे.मी मुंबईचा पालकमंत्री असल्यामुळे अनेक ठिकाणी लोक मला बोलावलं जातं. त्यामुळे अनेक लोक लग्न सोहळे, वाढदिवसाला मला बोलवत असतात. त्याचप्रमाणं मला या पार्टीचंही आमंत्रण होतं. या प्रकरणात षडयंत्र होतं की नाही याचा एजन्सी तपास करत आहे, असं ही अस्लम शेख म्हणाले.

‘काशिफ खाननं मला फोन केला आणि मी त्याच्यासोबत बोलल्याचे मला आठवत नाही.

आम्ही दोघेही एकमेकांना ओळखत नाही. तो एका ठिकाणी मला भेटला आणि मला निमंत्रण केले आणि तिथेच ही गोष्ट संपली,’ असे त्यांनी सांगितले.गुजरातमधील २० हजार कोटी ड्रग्जची चर्चा नाहीमहाराष्ट्र सरकारला पाडण्याचे आणि बदनाम करण्याचे प्रयत्न सुरुवातीपासूनच चालू आहेत. मला या गोष्टीचं दु:ख आहे की, गुजरातमध्ये २० हजार कोटींपेक्षा जास्त ड्रग्ज जप्त करण्यात आले, मात्र मीडियानं यांची कुठे चर्चा केलं नाही. परंतु, क्रूझ ड्रग्ज प्रकरणात शाहरुख खानच्या मुलाचे नाव आल्यानंतर मीडियानं कव्हरेज सुरू केलं.

Claim Free Bets
    RENUKA KINHEKAR

    RENUKA KINHEKAR

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    22 ऑक्टोबरपासून उघडणार राज्यातील चित्रपटगृहे, नाट्यगृहे

    October 12th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveसरकारने जारी केली नियमावली महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे सरकारने याआधी 22 ऑक्टोबरपासून राज्यातील सिनेमा हॉल आण...

    शिवसेनेच्या ‘शिवसंवाद’ यात्रेने बंडखोर आ...

    July 25th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveमुंबई – एकनाथ शिंदेनी केलेल्या बंडखोरीनंतर राज्यातील राजकीय नाटकांवर आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. ...

    भाजपबाबत दोन वर्षापूर्वी केलेली राज ठाकरेंची भविष्यव...

    September 6th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveलवकरच राज्यातील सरकार स्थापनेचा प्रश्न सुटणार असून राज्यात शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्या महाविकासआघ...