1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

गेल्या 24 तासात राज्यात 2294 नवे कोरोनाबाधित तर; 28 जणांचा मृत्यू

covid19
Spread the love

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव गेल्या काही आठवड्यांपासून मोठ्या प्रमाणात कमी होत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या २४ तासांत राज्यात २२९४ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर २८ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच दिवसभरात १,८२३ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

आजपर्यंत एकूण ६४,०१,२८७ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.३२ टक्के एवढं झालं आहे. नव्या बाधित रुग्णांची संख्या कमी होत असल्याने या आजाराने होत असलेल्या मृतांची संख्याही कमी होत आहे. राज्यात आज २८ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के एवढा आहे.

दरम्यान, आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६,०१,९८,१७३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६५,७७,८७२(१०.९३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २,४१,८९२ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर १,०९३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    शिवसेना खासदार भावना गवळीच्या संस्थेवर ईडीचे छापे

    August 30th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveभाजपा आणि शिवसेना पुन्हा यांनी पुन्हा एकत्र येऊन काम केले पाहिजे. हे दोन पक्ष विभक्त झाल्याने त्याचा विपरीत...

    गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील कोरोना पाॅझिटिव्ह

    October 28th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveदेशात आणि राज्यात कोरोना रुग्णसंख्या कमी होत असताना राज्यातील महत्वाच्या नेत्यांना कोरोनाची लागण झाल्याची म...

    मला अर्थमंत्री होऊ द्या, 20 रुपयांनी पेट्रोलचे दर कम...

    September 24th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveपेट्रोल-डिझेल दरवाढीवरुन केंद्र सरकार विरोधात टीकेची झोट उठवत होते. केंद्र सरकारकडून इंधन दरवाढीवर राज्याती...