1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

नवाब मलिक यांनीच दंगल घडवून आणली; भाजप नेत्याचा आरोप

thumbnail-thefreemedia
Spread the love

त्रिपुरा येथील मुस्लिम समाजावर होणाऱ्या अत्याचाराचे पडसाद महाराष्ट्रात उमटले असून ठिकठिकाणी मोर्चे निघत आहेत. त्यातच अमरावती येथील मोर्चाला हिंसक वळण मिळाले. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनीच ही दंगल घडवून आणली असा खळबळजनक आरोप भाजप नेते हाजी अराफत यांनी केला आहे.

अमरावतीमधील दंगलीमागे नवाब मलिक यांचा हात असल्याचा आरोप हाजी अराफात यांनी केला आहे. मुंबईतून अमरावतीमध्ये पैसे पोहोचवण्याचं काम नवाब मलिकांनी केलं असल्याचाही आरोप हाजी अराफत शेख यांनी केला आहे. नवाब मलिकांचे रझा अकादमीचे प्रमुख सईद नुरीसोबत जूने संबंध असून त्यांनीच ही दंगल घडवून आणली असा आरोप हाजी अराफत यांनी केला.

जेव्हा जेव्हा एनसीपीचं सरकार आलं सईद नुरी बिळातून बाहेर येतो, भिवंडी, आझाद मैदान सगळ्या दंगलीत यांचंच नाव येतं. नवाब मलिकांकडे ठोस पुरावे आहेत का की हे भाजपचं काम आहे, असा सवाल हाजी अराफत यांनी केला आहे.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    “कितीही अटक केली, ताब्यात घेतलं हुकूमशाही केली, तरी ...

    October 14th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveउद्धव ठाकरेंची मातोश्रीवर दिवाळी साजरी होऊ देणार नाही; आमदार रवी राणा राज्यात अनपेक्षित घडलेल्या ओल्या दुष्...

    आर्यन प्रकरणातील मुख्य साक्षीदार, फरारी किरण गोसावील...

    October 28th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the love आर्यन खान प्रकरणातील अमली पदार्थ विरोधी विभागाचा मुख्य साक्षीदार आणि फरारी घोषित केलेला आरोपी किरण गोसावी ...

    शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांना जमीन प्रदान कर...

    October 12th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveनाशिक जिल्ह्यातून शहीद झालेल्या वीर जवानांच्या कुटुंबियांना जमीन प्रदान करण्यासाठी विशेष मोहीम जिल्हा प्रशा...