1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

अमरावतीत आठ दिवसानंतर उघडली बाजारपेठ

thefreemedia
Spread the love

संचारबंदी मध्ये मिळाली शिथिलता

अमरावती मध्ये 12 आणि 13 तारखेला झालेल्या हिंसाचारानंतर संपूर्ण शहरांमध्ये संचार बंदीचे आदेश पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी दिले होते, मात्र आता आठ दिवसानंतर या संचारबंदी मध्ये काही प्रमाणात शिथिलता मिळाली असून सकाळी 9 ते सायंकाळी 6 पर्यंत संपूर्ण बाजारपेठ उघडण्यासाठी मुभा दिली आहे.

संपूर्ण शहरातील इंटरनेट सेवा सुद्धा सुरू झाली आहे, या आठ दिवसात आठशे ते हजार कोटीच्यावर शहरातील व्यापाऱ्यांचे नुकसान झाले असून आता शहरातील परिस्थिती पूर्ववत येत असली तरी सायंकाळी सहा ते दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजेपर्यंत शहरात संचारबंदी कायम राहणार आहे .

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    निर्वाण फाउंडेशन, नाशिकतर्फे “इंटरनॅशनल आयडॉल ...

    September 20th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveनिर्वाण फाउंडेशन, नाशिकच्या वतीने देण्यात येणारा “इंटरनॅशनल आयडॉल अवॉर्ड-2021” श्रीमती माधुरी प...

    भाजपचा हा डाव त्यांच्यावरच उलटल्याशिवाय राहणार नाही:...

    October 19th, 2021 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveसध्या काळात ईडी, सीबीआय या केंद्रीय तपास यंत्रणेच्या माध्यमातून राज्यातील महाविकास आघाडीतील नेत्याची चौकशी ...

    मनरो शाळेतील बांधकामावर कोर्टाकडून स्टे; चुकीच्या प्...

    October 1st, 2021 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveभंडारा जिल्ह्यातील इतिहासकालीन असलेल्या लाल बहादूर शास्त्री विद्यालयाच्या (मनरो) १८६५ साली बांधण्यात आली. प...