1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

मी दिलेले पुरावे खोटे आहेत, हे सांगण्याची एकाचीही हिंमत झाली नाही’

ajit pawar
Spread the love

उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्याशी संबंधित कंपन्या, साखर कारखाने आणि निकटवर्तीयांवर आयकर विभागाचे छापे पडले असतानाच भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पवार आणि त्यांच्या निकटवर्तीयांची बुधवारी आणखी एक पोलखोल करणार असल्याचे जाहीर केले. ‘अजित पवार, हसन मुश्रीफ, किशोरी पेडणेकर आणि नवाब मलिक यांच्यावर मी भ्रष्टाचाराचे आरोप केले. पण मी दिलेले पुरावे खोटे आहेत, हे सांगण्याची एकाचीही हिंमत झाली नाही’ असा दावा सोमय्या यांनी केला.

प्रसार माध्यमांशी बोलताना सोमय्या म्हणाले की, ‘यांनी इतके गैरव्यवहार केले आहेत, इतकी लूट केली आहे की मोजदाद करणे अवघड आहे, असेही त्यांनी नमूद केले. ते पुढे म्हणाले, की अजित पवारांच्या निकटवर्तीयांवर चार दिवसांपासून छापे सुरू आहेत. हा पाच हजार कोटींपेक्षा मोठा गैरव्यवहार आहे. त्यांना तुरुंगात जावेच लागेल. आपल्यावर कारवाई होईल, असे महाविकास आघाडला स्वप्नातही वाटले नसेल. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ते करून दाखविले’, असा दावाही सोमय्या यांनी केला

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    “आम्ही गांधीजींना सोडलं नाही, मग तुम्ही कोण ?&...

    September 20th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveकर्नाटक हिंदू महासभेचे सचिव धर्मेंद्र यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई आणि भाजपसंदर्भात वादग्रस्त...

    शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची जागा ठरली

    October 11th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveशिवसेनेच्या दसरा मेळाव्याची जागा ठरली असून यंदाचा मेळावा हा सायनच्या (शीव) षण्मुखानंद सभागृहात पार पडणार आह...

    ‘उद्या’ होणार एसटी विलिनीकरणावरील सुनावणी

    December 21st, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveमुंबई उच्च न्यायालयाने एसटी विलिनीकरणाबाबतची सुनावणी पुढे ढकलली असून आता उद्या म्हणजे २२ डिसेंबर रोजी ही सु...