The Free Media

thumbnail-thefreemedia

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यामध्ये ४ पद्मविभूषण, १७ पद्मभूषण आणि ११७ जणांना पद्मश्री देण्यात आला. यामध्ये वाराणसीमधील कबीरनगर येथे राहणारे शिवानंद बाबा यांना पद्मश्री जाहीर करण्यात आला. त्यांचे वय १२६ वर्षे असून ते तंदुरूस्‍त आहेत. आधारकार्ड आणि पासपोर्टवर त्‍यांची जन्म तारीख ८ ऑगस्‍ट १८९६ अशी आहे. यानुसार ते जगातील सर्वांत वयस्‍कर आहेत.

शिवानंद बाबांनी सांगितले की, ते फक्‍त शिजवलेले अन्न सेवन करतात. ते दूध, फळ याचे सेवन करत नाहीत. ते दररोज पहाटे 3 वाजता उठून योगा करतात. त्‍यानंतर ते पूजा पाठ करून आपल्‍या दिवसाची सुरूवात करतात. यामूळे ते 126 वर्षे जगले आहेत आणि तंदुस्‍त आहेत.

पद्म पुरस्कारांवर उत्तर प्रदेशची मोठी छाप !
२ मरणोत्तर पद्मविभूषण, २ पद्मभूषण, ९ जणांना पद्मश्री
बाबांना पद्मश्री पुरस्कार पद्मश्री पुरस्कार मिळाल्याने त्यांना खूप आनंद झाला आहे. त्यांनी भारत सरकारचे आभार मानले. शिवानंद बाबा म्हणतात की जीवन सामान्य पद्धतीने जगले पाहिजे. त्याचवेळी बाबांचे वैद्य डॉक्टर एस.के. अग्रवाल यांनी सांगितले की, बाबा सात्विक अन्न खातात आणि पूर्ण शिस्तीने जीवन जगतात. त्यांच्या आयुष्यात योगा महत्त्वाचा आहे.

Share on Social media

Share on facebook
Facebook
Share on twitter
Twitter
Share on linkedin
LinkedIn
Share on whatsapp
WhatsApp
Share on email
Email

Related Post

Tata Steel-thefreemedia

टाटा स्टील (Tata Steel) 4 वर्षांमध्ये नवीन तंत्रज्ञानाच्या विकासावर 1,200 कोटी रुपये खर्च करणार

नागपूर:Tata Steel Ltd ने पुढील तीन ते चार वर्षात नवीन तंत्रज्ञानाच्या विकासावर लक्ष केंद्रित केले आहे. स्टील च नव्हे तर इतर साहित्यात प्रवेश करण्याच्या प्रयत्नाचा

Read More »
uddhavthackery-cm-thefreemedia

विधानसभेत बहुमत सिद्ध करा; राज्यपालांचा आदेश

नागपूर: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षातील एक मोठी बातमी आहे.राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवलं आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर ठाकरे सकारनं बहुमत गमावलं

Read More »
chip technology-thefreemedia

आर्मने (Arm )स्मार्टफोन गेम्ससाठी नवीन चिप तंत्रज्ञान लाँच केले

नागपूर: सॉफ्टबँक ग्रुप कॉर्पच्या मालकीची ब्रिटीश चिप टेक्नॉलॉजी फर्म आर्म लिमिटेडने (Arm Ltd) मंगळवारी नवीन चिप तंत्रज्ञानाच्या संचाचे अनावरण केले ज्याचा उद्देश असे आहे की,

Read More »

Latest News