1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

आता वाजवा रे वाजवा ! ३५+३५+३५+३५….पैशा-पैशांनी पेट्रोलने तुमच्या खिशातून ३१ दिवसांत गटकले ७.१० रुपये

petrol diesel
Spread the love

विकासाच्या नावानं चांगभलं…!

देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज सलग दुसऱ्या दिवशी वाढ करण्यात आली आहे. सरकारी तेल कंपन्यांनी गुरुवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर ३५-३५ पैशांनी वाढ केली. विकासाच्या नावानं चांगभलंच होतांना दिसताय. या वाढीनंतर गुरुवारी दिल्लीच्या बाजारपेठेतील इंडियन ऑइल (IOC) पंपावर पेट्रोलचा दर १०८.२९ रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर ९७.०२ रुपये प्रति लिटरवर पोहोचला आहे.

पेट्रोल ७.१० रुपयांनी महागलं आहे

गेल्या महिन्याच्या २८ तारखेला पेट्रोल २० पैशांनी महागले होते, तर डिझेलही प्रतिलिटर २५ पैशांनी महागले होते. वास्तविक, गेल्या महिन्याच्या शेवटच्या दिवसांपासून पेट्रोलचे दर वाढू लागले आहेत. सध्या कच्च्या तेलाच्या किमती ८६ डॉलरच्या पुढे गेल्या आहेत. यामुळे सर्वच पेट्रोलियम पदार्थ महाग होत आहेत. अलीकडच्या काळात पेट्रोलचे दर प्रतिलिटर ७.१० रुपयांनी महागले आहेत.

डिझेल ८.४० रुपयांनी महागले

डिझेलचा बाजार पेट्रोलपेक्षा वेगाने वाढला. व्यावसायिक दृष्टिकोनातून डिझेलचे उत्पादन पेट्रोलपेक्षा महाग आहे. पण भारताच्या खुल्या बाजारात पेट्रोल महाग आणि डिझेल स्वस्त विकले जाते. २४ सप्टेंबरपासून पेट्रोलच्या तुलनेत डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. नुकत्याच झालेल्या तेजीत ते ८.४० रुपये प्रति लिटरने महागले आहे.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    भारताची अभूतपूर्व कामगिरी; प्रथमच थॉमस कपवर उमटवली म...

    May 16th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveइंडोनेशिया: भारताने ऐतिहासिक व अभूतपूर्व कामगिरी करत थॉमस कपच्या अंतिम सामन्यात इंडोनेशियाचा 3-0 असा पराभव ...

    मोदी सरकार धर्मनिरपेक्ष देशाला सांप्रदायिक बनवत आहे;...

    December 24th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveकाश्मीरमधील लोकांमध्ये परकेपणाची भावना असल्याचेही अब्दुल्ला म्हणाले! जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि न...

    नारी शक्ती पुरस्कार’ वितरण सोहळा उद्या

    March 7th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveमहाराष्ट्रातल्या तीन महिलांना ‘नारी शक्ती पुरस्कार’ स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा एक भाग म्हणून, आ...