1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

मास्क न लावल्याने लष्कराच्या जवानास पोलिसांनी केली अमानुष मारहाण

pawan kumar
Spread the love

झारखंडमधील चतरा जिल्ह्यात पोलिसांनी भारतीय लष्कराच्या एका जवानाला अमानुषपणे बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. चतरा जिल्ह्यात मास्क चेकिंग मोहिमेदरम्यान, पोलीस कर्मचाऱ्यांनी पोलिसांनी भारतीय लष्करातील जवान पवन कुमार यादव यांना बेदम मारहाण केली असल्याचे समजते.

याबाबत सविस्तर वृत्त असे की,’पवनकुमार यादव आपल्या दुचाकीवर जवळच्या गावात गेले होते. यावेळी काही पोलिसांनी त्यांना मास्क न लावल्यामुळे अडवले आणि पोलिसांनी त्यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. पवन यांना मारहाण करणारे अनेक पोलीस कर्मचाऱ्यांनीही स्वतःच मास्क लावलेला नव्हता.

दरम्यान,या संपूर्ण घटनेचा व्हिडियो सध्या सोशल वर चांगलाच व्हायरल होत असून स्थनिकांनीही संताप व्यक्त केला आहे. याप्रकरणी दोन अधिकाऱ्यांसह तीन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    मुंबईच्या महापौरांना यंदाचा ‘बेस्ट ड्रामा̵...

    September 28th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveमुंबई आणि खड्डे हे समीकरण प्रत्येक पावसाळ्यात पाहायला मिळतं. खड्ड्यांचं खापर दरवर्षी मुंबई महानगर पालिकेवर ...

    मागील 4 वर्षापासून अमली पदार्थाचे सेवन करतोय आर्यन खान

    October 4th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveशाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला रविवारी (३ ऑक्टोबर), मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूझमध्ये सापडलेल्या अंम...

    ‘महाराष्ट्रात पाव किलो ड्रग्ज शोधणाऱ्यांनी गुज...

    November 11th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveमागील काही दिवसांपासून राज्यातील राजकीय वर्तुळात मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणावरुन आरोप-प्रत्यारोपांचे सामने ब...