1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

सांगलीच्या आटपाडी येथील सुहास भंडारे यांना राष्ट्रपती विशिष्ठ सेवा पदक प्रदान

Spread the love

सांगली जिल्ह्यातील आटपाडीचे सुपुत्र एअर कमोडोर सुहास प्रभाकर भंडारे यांना भारतीय हवाई दलातील उल्लेखनीय कामगिरी बद्दल राष्ट्रपतींनी विशिष्ठ सेवा पदक जाहीर केले होते. दिल्ली येथे हवाईदल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात भारताच्या तिन्ही दलांचे प्रमुख बिपीन रावत यांच्या उपस्थितीत भारतीय हवाईदल प्रमुख वी. आर. चौधरी यांच्या हस्ते हे विशिष्ठ सेवा पदक एअर कमोडोर सुहास भंडारे यांना प्रदान करून गौरविण्यात आले.

आटपाडी येथील पत्रकार आणि महाराष्ट्र टाइम्स,टाइम्स ऑफ इंडियाचे एजंट प्रभाकर भंडारे यांचे सुपुत्र, पत्रकार प्रशांत भंडारे यांचे ज्येष्ठ बंधू एअर कमोडोर सुहास भंडारे यांनी आपल्या 33 वर्षांच्या कारकिर्दीत हवाई दलात उल्लेखनीय कामगिरी केली. त्यांच्या या कामगिरीची दखल घेत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सुहास भंडारे यांना विशिष्ठ सेवा पदक जाहीर केले होते.

हवाईदल प्रमुख वी.आर.चौधरी यांच्या हस्ते सुहास भंडारे यांना हे विशिष्ठ सेवा पदक देऊन सन्मानित केले. माणदेशातील आटपाडी या छोट्याशा तालुक्यातील सुहास भंडारे यांनी हवाईदलात मिळालेल्या संधीचे चीज केले आहे. नियुक्ती झालेल्या ठिकाणी त्यांनी आपल्या कामगिरीचा ठसा उमटविला आहे. पुणे येथील सेव्हन टेट्रा स्कुलच्या प्राचार्यपदी आणि पुणे येथील एअरफोर्स तळावर नाईन बी. आर. डी. चे एअर ऑफिसर कमांडिंग म्हणून त्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. सध्या ते दिल्ली येथे सेवा बजावत आहेत.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    राज्यसभेची निवडणूक लढवणार नाही; संभाजी राजे

    May 27th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveसंभाजीराजे छत्रपती यांनी आज आपली भूमिका स्पष्ट केली. घोडेबाजार होऊ नये म्हणून मी राज्यसभा निवडणुकीला सामोरे...

    विवाहाशिवाय जन्मलेल्या मुलाचाही वडिलांच्या इस्टेटीमध...

    June 15th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveनवी दिल्ली: विवाहाशिवाय जन्माला आलेल्या मुलाचाही वडिलांच्या इस्टेटीत हक्क असल्याच मत नोंदवत सर्वोच्च न्याया...

    आशियातील सर्वात मोठा लिक्विड मिरर टेलिस्कोप भारतात

    June 4th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveभारताने पहिला लिक्विड मिरर टेलिस्कोप उभारला असून उत्तराखंड येथील देवस्थळ या डोंगरावर उभारण्यात आला आहे. आका...