1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

पंतप्रधान मोदींनी घेतली द्रौपदी मुर्मू यांची भेट

Draupadi Murmu-thefreemedia
Spread the love

द्रौपदी मुर्मू या आता भारताच्या १५व्या आणि दुसऱ्या महिला राष्ट्रपती ठरल्या आहेत. शिवाय, पहिल्या आदिवासी समाजातील महिला राष्ट्रपती म्हणूनही त्यांना सन्मान मिळाला आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीए पुरस्कृत उमेदवार द्रौपदी मुर्मू यांचा विजय झाला असून यूपीए पुरस्कृत उमेदवार यशवंत सिन्हा यांचा पराभव झाला आहे. दरम्यान, या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी द्रौपदी मुर्मू यांची भेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

“मुर्मू यांनी मंत्री तसेच आमदार म्हणून चांगली कामगिरी केलेली आहे. झारखंडच्या राज्यपाल असताना त्यांनी आपली जबाबदारी उत्तमरित्या पार पाडली होती. राष्ट्रपतीपदी विराजमान झाल्यानंतरही त्या देशविकासाच्या प्रवासात देशाचे नेतृत्व करतील, याचा मला विश्वास आहे,” असे ट्विट नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
तसेच त्यांनी द्रौपदी मुर्मू यांना मत देणाऱ्या सर्व खासदार आणि आमदारांचे आभार मानले आहेत. द्रौपदी मुर्मू यांची नरेंद्र मोदी यांनी भेट घेत त्यांचं अभिनंदन केलं आहे.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    राष्ट्रपतींनी केला ‘ या’ न्यायमूर्तीचा र...

    March 15th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveस्किन टू स्किन टच प्रकरण नवी दिल्ली : पॉक्सो (POCSO) कायद्यांतर्गत स्किन टू स्किन टच प्रकरणात वादग्रस्त निक...

    अयोध्यायेतील जमीन घोटाळ्याच्या मुद्यावरून शिवसेनेची ...

    December 23rd, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveभाजप आणि शिवसेनेमधील हिंदुत्वाच्या मुद्यावरून सुरु असलेला वाद शमण्याची चिन्हे नाहीत. शिवसेनेने भाजपवर अयोध्...

    मोदींनी तर Covaxin घेतली, मग अमेरिकेत जायला परवानगी ...

    September 24th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveकोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. पंतप्रधाननरेंद्र मोदी यां...