1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

ज्येष्ठ व्यक्तीचा अनादर करणे हे आम्हाला RSS ने शिकवले नाही’ : चंद्रकांत पाटील

chandrakant patil
Spread the love

सांगलीत एका कार्यक्रमात बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा उल्लेख एकेरी भाषेत केल्याने सर्वत्र चंद्रकांत पाटील यांच्यावर टिकेची झोड उठवण्यात आली. यानंतर आता चंद्रकांत पाटलांनी त्यांच्या या वक्तव्यावर स्पष्टीकरण देत ज्येष्ठ व्यक्तीचा अनादर करणे हे आम्हाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने, हिंदू संस्कृतीने शिकवले नसल्याचे म्हंटले आहे.

पुण्यात प्रसार माध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘सांगलीच्या कार्यक्रमात बोलत असताना अनावधानाने शरद पवार यांच्याबद्दल एकेरी उल्लेख आला. शरद पवार आमचे विरोधक जरी असले तरी त्यांच्याबद्दल माझ्या मनात अनादर कधीच नाही. बांधाला बांध लागून आमचे काही भांडणही नाही. किंबहुना अनेक वेळा त्यांची स्तुती करत असताना मी सांगत असतो की प्रमोद महाजन आम्हाला सांगायचे. ‘

पुढे ते म्हणाले, ‘मुख्यमंत्री असताना पवार साहेबांनी 40 गोष्टी लिहून काढल्या त्यातील 38 गोष्टी त्यांनी पूर्ण केल्या. महाराष्ट्राच्या विकासात पवार साहेबांचं योगदानच आहे. ज्येष्ठ व्यक्तीचा अनादर करणे हे आम्हाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने, हिंदू संस्कृतीने शिकवले नाही.’ असे म्हणत आपल्या वक्तव्याचे स्पष्टीकरण दिले आहे.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    मुख्यमंत्र्यांवर आरोप करण्याची पात्रता तरी आहे का?; ...

    November 12th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveमुंबईसह राज्यभर एसटी कर्मचाऱ्यांच्या वतीने विविध मागण्यांसाठी आक्रमक पावित्रा घेत आंदोलन केले जात आहे. यावर...

    नवाब मलिक यांनीच दंगल घडवून आणली; भाजप नेत्याचा आरोप

    November 16th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveत्रिपुरा येथील मुस्लिम समाजावर होणाऱ्या अत्याचाराचे पडसाद महाराष्ट्रात उमटले असून ठिकठिकाणी मोर्चे निघत आहे...

    अनिल देशमुख हाजीर हो..!! 16 नोव्हेंबरला कोर्टात हजर ...

    October 2nd, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveमाजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या संदर्भातली नवीन बातमी समोर येत आहे. अनिल देशमुख यांच्या विरोधात आता महान...