1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

धावपटू पी टी उषा, इलयाराजा, विजयेंद्र प्रसाद, वीरेंद्र हेगडे यांची राज्यसभेवर निवड

RS-members-thefreemedia
Spread the love

नागपूर : राष्ट्रपती कोट्यातून राज्यसभेवर नामनिर्देशित खासदार म्हणून मोदी सरकारच्या शिफारशीने चार नावं जाहीर झाली आहेत. ही चारही नावं दक्षिण भारतातली आहेत.

धावपटू पी टी उषा, प्रसिद्ध संगीतकार इलयाराजा, चित्रपट कथा लेखक विजयेंद्र प्रसाद, वीरेंद्र हेगडे यांची राज्यसभेवर नामनिर्देशित खासदार म्हणून निवड करण्यात आली आहे. विजयेंद्र प्रसाद हे प्रसिद्ध दिग्दर्शक एस एस राजामौलीचे वडील आणि बाहुबली, बजरंगी भाईजानचे कथालेखक आहेत.

धावपटू पी टी उषा यांच्याबद्दल ट्वीट करत पंतप्रधान मोदी म्हणाले की, पीटी उषा त्यांच्या क्रीडा क्षेत्रातील कामगिरीसाठी सर्वत्र ओळखल्या जातात, परंतु नवोदित खेळाडूंना मार्गदर्शन करण्याचे त्यांचे कामही तितकेच कौतुकास्पद आहे. राज्यसभेवर नामनिर्देशित झाल्याबद्दल अभिनंदन.

Claim Free Bets

इलयाराजा यांच्याबद्दल पंतप्रधान म्हणाले की, त्यांनी पिढ्यानपिढ्या लोकांना मंत्रमुग्ध केले आहे. त्यांची कामे अनेक भावनांचे सुंदर चित्रण करतात. त्यांना राज्यसभेवर उमेदवारी मिळाल्याचा आनंद आहे.

वीरेंद्र हेगडे यांचीही नामनिर्देशित खासदार म्हणून निवड झाली आहे. त्यांच्याबद्दल ट्वीट करत पंतप्रधान मोदी म्हणाले की, ते समाजसेवेत आघाडीवर आहेत. मला धर्मस्थळ मंदिरात प्रार्थना करण्याची आणि आरोग्य, शिक्षण आणि सांस्कृतिक क्षेत्रात त्यांनी केलेले महान कार्य पाहण्याची संधी मिळाली. ते संसदीय कामकाज नक्कीच समृद्ध करतील.

who is the chairman of rajya sabha

There should be a maximum of 250 members in the Rajya Sabha, with 238 members representing the States and Union Territories and 12 members chosen by the President. The Rajya Sabha cannot be dissolved because it is an everlasting body. Every two years, however, a third of the members retire, and their positions are filled by freshly elected individuals. Each member is chosen to serve a six-year term. The ex-officio chairman of Rajya Sabha is the vice president of India. A Deputy Chairman is also chosen by the House from among its members. In addition, the Rajya Sabha also has a group of “Vice Chairmen.” The Prime Minister appoints the senior-most minister, a Rajya Sabha member, as Leader of the House.

What is the difference between lok sabha and rajya sabha

In our lectures on civics, we learned about politics and its functions. We now have a wider perspective thanks to social science, which has also made it easier for us to comprehend national politics. India’s politics are very intricate. The Lok Sabha and the Rajya Sabha are the two houses that make up Indian politics. Rajya Sabha is referred to as the upper house, and Lok Sabha is known as the lower house. Both of these houses have a number of responsibilities. Let’s first look at the definitions of the Lok Sabha and the Rajya Sabha before concentrating on attributes.

How many rajya sabha seats in india

On June 10, the Assemblies of 4 states will elect 16 MPs to Rajya Sabha. What is the process for conducting such an election, how are the votes counted, and why do Rajya Sabha numbers matter to all parties?

    RENUKA KINHEKAR

    RENUKA KINHEKAR

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    महिलेने रिक्षाचालकाला केली स्वतःकडील १ करोडची संपत्त...

    November 16th, 2021 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveओडिशातील ६३ वर्षीय महिलाने स्वतःची सर्व संपत्ती एका रिक्षाचालकाच्या नावे करून दिली. सुताहाट येथील मिनाती पट...

    अजुनही मीच काँग्रेसची अध्यक्षा आहे”; सोनिया गांधींचे

    October 16th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveविविध राज्यांमधील काँग्रेसमधील गोंधळादरम्यान शनिवारी सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस कार्यकारिण...

    हैद्राबाद एन्काउंटर बनावटच; सर्वोच्च न्यायालय

    May 20th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveआदेशात न्यायालयाने ठेवला पोलीसांवर ठपका महाराष्ट्र राज्याच्या शेजारी असलेल्या आंध्र प्रदेशातील हैदराबाद येथ...