1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

आज पंतप्रधानांनी केली ‘गति शक्ति योजना’ लाँच

Spread the love

कोरोना महामारीच्या दुसरी लाटेनंतर आता देशाची अर्थव्यवस्था परत रुळावर येत आहे. केंद्र सरकार अर्थव्यवस्थेला अजून समोर नेण्याकरिता नव-नवीन योजना सुरु करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्ट २०२१ ला लाल किल्लावरून भाषण देतांना शक्ती योजनेची घोषणा केली होती. आता १० लाख करोड रुपयांची हि योजना अजज १३ ऑक्टोबर २०२१ ला लाँच केली जाईल. या योजनेच्या अनुषंगाने देशात रोजगार वाढतील. अशी अशा वर्तविली जाते कि, ह्या योजनेमुळे देशातील मास्टर प्लॅन आणि इन्फ्रास्टक्चर मजबूत होण्यास मदत होईल.

देशात पायाभूत सुविधा मजबूत व्हायला आज बुधवारी मल्टी मॉडेल कनेक्टिव्हिसाठी राष्ट्रीय मास्टर प्लॅन म्हणजे पीएम गती शक्ती योजनेला प्रारंभ झाला आहे. देशात अनेक ठिकाणी रस्ते तयार दिवसांनंतर केबल टाकण्यासाठी किंवा इत्तर कामासाठी रस्ते खोदले जातात. वन आणि पर्यावरण मंत्रालयाकडून परवानगी न मिळाल्याने या शेकडो- हजार कोटी रुपये खर्चूनहि अनेक प्रकल्प थांबले जातात. पीएम शक्ती योजनेच्या माध्यमातून अशा अनेक समस्या सोडविल्या जातील.

पीएम गती शक्ती योजनेमध्ये १६ मंत्रालयाचा एक गट तयार करण्यात आला आहे. त्यामध्ये रेल्वे परिवहन,जहाज बांधणी, माहिती आणि तंत्रज्ञान, कापड, पेट्रोलियम, ऊर्जा, नागरी उद्याण, दूरसंचार, यासारख्या मंत्रालयांच्या या गटात समावेश आहे. या मंत्रालयांतर्गत जे प्रकल्प सूरु आहेत किंवा २०२४-२५ पर्यंत ज्या योजना पूर्ण करायच्या आहे त्या सर्व प्रकल्पांचा समावेश पीएम गती शक्ती योजनेअंतर्गत करण्यात येणार आहे.

    RENUKA KINHEKAR

    RENUKA KINHEKAR

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    ‘….नाही तर, दिल्लीत दोन दिवस लॉकडाऊन करा...

    November 13th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveदेशाची राजधानी दिल्लीत वाढत्या प्रदूषणाची गंभीर दखल घेत सुप्रीम कोर्टाने दिल्ली दोन दिवसांचा लॉकडाऊन लावण्य...

    दिलासादायक: देशात बाधितांपेक्षा बरे होणारे तिपटीने

    February 15th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveदेशात गेल्या २४ तासात बाधित होणाऱ्यांपेक्षा कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या तिपटीने वाढली आहे. गेल्या २४ ता...

    इंधन दरवाढ विरोधात कॉंग्रेसच्या वतीने आंदोलन व निदर्शने

    April 1st, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveनागपूर: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीच्या सरचिटणीस ॲड. नंदाताई पराते यांच्या नेतृत्वात आज दि ३१ मार्च रो...