1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

साकीनाका महिला बलात्कार प्रकरण खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा; मुख्यमंत्र्याचे आदेश

uddhav thackery
Spread the love

साकीनाका परिसरात महिलेवर बलात्कार होऊन नंतर तिचा मृत्यू होणं हे माणुसकीला काळिमा फासणारे कृत्य असून गुन्हेगारास कठोर शिक्षा केली जाईल. यासंदर्भात मी राज्याच्या गृहमंत्र्यांशी देखील बोललो आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.

मुख्यमंत्र्यांनी या घटनेविषयी संपूर्ण माहिती घेतली असून पोलीस आयुक्तांशी देखील ते बोलले आहेत. झालेली घटना निंदनीय आहे. हे कृत्य करणाऱ्या गुन्हेगारास कठोरात कठोर शासन केले जाईल. यासंदर्भातील खटला फास्ट ट्रॅकवर चालवून पीडितेला न्याय मिळवून दिला जाईल असे सांगताना मुख्यमंत्र्यांनी तातडीने तपासाला गती देण्याचे निर्देश दिल्याचेही सांगितले.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    ईडीचे नोटीस म्हणजे प्रेम पत्र : संजय राऊत

    August 30th, 2021 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveमहाराष्ट्राचे परिवहनमंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांना ईडीने नोटीस बजावली आहे. शिवसेना खासदार...

    परमबीर सिंग यांच्या विरोधात सांताक्रूझ पोलीस ठाण्यात...

    March 5th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveअडचणीत होणार आणखी वाढ माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग एकदा पुन्हा वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे. सां...

    नवाब मलिक यांना घेता येणार खासगी रुग्णालयात उपचार

    May 14th, 2022 | THE FREE MEDIA

    Spread the loveराज्याचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांना विशेष पीएमएलए न्यायालयाने जामीन मंजूर केला नसला तरी त्यांना खासगी र...