1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

धक्कादायक! बीडमध्ये कोरोना मृताच्या यादीत 216 जिवंत लोकांची

covid19
Spread the love

नागरीकांनी केला संताप व्यक्त

कोरोनामुळे मृत झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना 50 हजार रुपयांची मदत देण्यासाठी शासनाकडून मृत व्यक्तीच्या नावाची खातरजमा करणे सुरू आहे आणि याच कामांमध्ये बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई शहरात चक्क 216 जिवंत माणसांचा समावेश हा कोरोनामुळे मृत्यू झालेल्याच्या यादीत करण्यात आल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

यापूर्वीच अनेक कोरोना मृतांचे नाव शासनाच्या पोर्टलवर नोंदवण्यात आले नसल्याचे उघड झाले होते. आता मात्र जिवंत व्यक्तीचे नाव नोंदवले गेल्याने आरोग्य विभागाचा गलथानपणा पुन्हा एकदा समोर आला आहे.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    शिवसेनेच्या हाती फक्त फिश करी राईस!

    March 10th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveआ. अतुल भातखळकर यांची सडकून टीका देशातील पाच राज्यांच्या निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले आहेत. निवडणूक झालेल...

    ममतांच्या मुंबई दौऱ्यावर आक्षेप घेणाऱ्यांना संजय राऊ...

    December 2nd, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveपश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मुंबईच्या दौऱ्यावर आल्या त्यामुळे भाजपच्या अनेक नेत्यांनी त्यावर ...

    एकनाथ शिंदे उद्या मुबंईत करणार मोठा गॊप्यस्फोट !

    June 28th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागपूर: शिवसेनेतील सत्तासंघर्षात सर्वोच्च न्यायालयाने आज बंडखोर गटाला दिलासा देत महाराष्ट्र विधानसभेचे उपाध...