1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

धक्कादायक! नागपुरात आज कोरोना रुग्णांची शंभरी पार

Covid Cells
Spread the love

राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत उपराजधानी असलेल्या नागपूर शहरामधील कोरोना बाधितांची संख्या कमी होती. मात्र, गेल्या तीन दिवसांपासून कोरोना बाधितांमध्ये सातत्यानं वाढ होत आहे. आजपासून 15 ते 18 वयोगटातील मुलांसाठी लसीकरण सुरू करण्यात आलं असतानाच नागपुरात चोवीस तासांमध्ये नव्या 105 कोरोनाबाधितांची नोंद झाल्यानं प्रशासनावरील ताण वाढला आहे.

काल शहरात रविवारी 90 कोरोना बाधितांची नोंद झाली होती. आज शंभरी पार केल्याचे चित्र आहे. यापूर्वी मंगळवार 44 तर शुक्रवार 81 कोरोना बाधित आढळले होते. सहा महिन्यांपासून सातत्याने एक आकडी असलेली कोरोना बाधितांची संख्या अचानक तीन आकडी आल्यानं असल्यानं प्रशासनाची चिंता वाढली आहे. निर्बंध घातल्या नंतरही कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्यानं प्रशासन आणि आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे.

  Avatar

  RAHUL PATIL

  All Posts

  Latest News

  Related Post

  View All

  धक्कादायक…! वर्धेत हत्येनंतर मृतदेहाचे तुकडे करून जाळले

  August 10th, 2022 | RAHUL PATIL

  Spread the loveवर्धा: महात्मा गांधी यांच्या जिल्ह्यात सदैव मोठमोठे गुन्हे घडतच असतात. परंतु या गुन्ह्याची पार्श्वभूमी लक्ष...

  नागपूर जि.प. पोटनिवडणूक; महाविकास आघाडी तुटल्यात जमा

  September 17th, 2021 | RAHUL PATIL

  Spread the loveनागपूर जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत महाविकास आघाडी तुटल्यात जमा आहे. शिवसेना सर्व जागांवर उमेदवार देणार आहे. श...

  बहुजन समाजदिन मोठ्या उत्साहात साजरा

  March 16th, 2022 | RAHUL PATIL

  Spread the loveनागपूर महानगरपालिकेत बसपाचा निळा झेंडा नक्कीच फडकणार असल्याचा निर्धार  नागपूर : बहुजन समाज पक्ष दक्षिण...