1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

जम्मूमध्ये दहशतवादी हल्ला; 2 जवान शहीद, 12 जखमीस

terrorists
Spread the love

श्रीनगरमधील पंथा चौक परिसरात झेवानजवळ दहशतवाद्यांनी सोमवारी जम्मूमध्ये पोलिसांच्या वाहनावर गोळीबार केला. दहशतवादी हल्ला 25 जवानांना घेऊन जाणाऱ्या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. 14 पोलीस जखमी, 2 शहीद, 12 धोक्याबाहेर . सर्व जखमी यांना रुग्णालयात हलवण्यात आले आहे .

हा हल्ला श्रीनगरमधील पंथा चौक परिसरात झेवानजवळ येथे सायंकाळी झाला. अधिकृत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सशस्त्र पोलीस बटालियनच्या बसवर हा दहशतवादी हल्ला झाला आहे. दहशतवाद्यांनी या बस वर मोठ्याप्रमाणात गोळीबार केला. या हल्ल्यात जखमी झालेल्यांना तातडीने स्थानिक रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

तसेच, प्राप्त माहितीनुसार दुचाकीवर आलेल्या दहशतवाद्यांनी बसवर बेछूट गोळीबार केला. जम्मू-काश्मीर पोलिसांची ही बस बुलेटप्रुफ नव्हती. त्यामुळे या हल्ल्यात पोलीस दलाचे मोठे नुकसान झाले. हल्ला झाल्यानंतर पोलीस दलाने या संपूर्ण परिसरास वेढा दिला असून, शोधमोहीम सुरू केली आहे. येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची कडक तपासणी केली जात आहे.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    कर्नाटकात पुन्हा हिजाब वाद पेटला..!!

    May 27th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveकर्नाटकात काही दिवसांपूर्वी सुरू झालेला हिजाबचा वाद पुन्हा भडकला. आता हिजाबवरून वणवा पेटण्याची शक्यता नाकार...

    सीबीएसई या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी फी भरावी लागण...

    September 22nd, 2021 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveकोविड -१९ साथीच्या रोगामुळे शिक्षणात विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. याच गोष्टी लक्षात ठेऊन केंद्रीय ...

    खाणक्षेत्रासाठी योग्य धोरणे आखली नाहीत तर देशाचा विक...

    July 13th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveनवी दिल्ली: केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज नवी दिल्ली येथे 6व्या ‘खाणी आणि खनिजांवरी...