1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

केंद्राने सिलेंडरचे भाव, लोकांनी कमी स्वयंपाक करावा म्हणून वाढवले – यशोमती ठाकूर

Spread the love

देशात इंधनासोबतच घरगुती गॅस सिलेंडर, डाळी, भाज्यांच्या दरात कमालीची वाढ झाली आहे. दरम्यान महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या महागाईवरून केंद्र सरकारवर टीका केली आहे. ‘अच्छे दिन’ आणणाऱ्या लोकांनीच ‘महागाईचे दिन’ आणल्याचे म्हणत त्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

केंद्रात महागाई वाढवणारे सरकार सत्तेत आहे. मग कोथिंबीर काय आणि कांदे काय? डिझेल काय आणि पेट्रोल काय? सगळे काही महाग झाले आहे. अच्छे दिन आणणारे लोक महागाईचे दिन आणत आहेत. यावर मी काय बोलू?,” असे म्हणत ठाकूर यांनी उपरोधिक पद्धतीने महागाईवर टीका केली आहे.

सिलेंडरचे भाव यासाठी वाढवले आहेत, कारण लोकांनी कमीत कमी स्वयंपाक करावा. तेलाचे भाव यासाठी वाढले आहेत कारण लोकांचे आरोग्य व्यवस्थित रहावे. डिझेल पेट्रोलचे भाव यासाठी वाढवले आहेत की कोरोना काळात लोकांनी बाहेर पडू नये. असे स्पष्टीकरण केंद्र देणार असेल, तर यांना वेगळ्या पद्धतीने उत्तर द्यावे लागेल, असे ठाकूर यांनी म्हटले आहे

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    ‘शरद पवारांच्या आशीर्वादानेच अनिल देशमुखांनी ग...

    December 8th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveमहाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील साखर कारखान्यांच्या घोटाळा प्रकरणात राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची ईडीकड...

    पुन्हा शिवसेनेचा मुख्यमंत्री होणारच; उद्धव ठाकरे

    July 27th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveमुंबई: एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतुन बंडखोरी करत काही आमदारांसह वेगळा गट केला आणि भाजपच्या पाठींब्यावर राज्य...

    लैंगिक उद्देशाने केलेला कोणताही स्पर्श हे शोषणच

    November 18th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveसुप्रीम कोर्टाने मुंबई हायकोर्टाचा ‘तो’ वादग्रस्त निर्णय केला रद्द पॉस्को कायद्यांतर्गत लैंगिक अत्याचाराच्य...