1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

रुग्णालय परिसरात बिबट्याला रेस्क्यू ऑपेरेशन करून पकडले

Spread the love

वर्धा – वर्धेच्या सावंगी (मेघे) येथील आचार्य विनोबा भावे रुग्णालय परिसरात बिबट्या आढळल्याने खळबळ माजली होती. सकाळी बिबट्या रुग्णालयाच्या गच्चीवर कर्मचाऱ्याला दिसला. बिबट्या दिसताच रुग्णालय परिसरात चांगलीच खळबळ माजली होती.तत्परतेने रुग्णालय प्रशासनाने सतर्कता बाळगत रुग्णालयाचे दरवाजे आणि खिडक्या बंद करत वनविभागासह पोलिसांना माहिती दिली.

वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी येताच हा बिबट्या झाडावर बसला असल्याचे आढळले. काही वेळेतच कर्मचाऱ्यांनी त्याला हुसकावून लावले.मात्र तो या परिसरतीलच नालीत शिरला. अर्धा तासापासून वनविभागचे कर्मचारी बिबट्याला रेस्क्यू करण्यासाठी प्रयत्न करीत होते. तर रस्त्यालगत असलेल्या नालीतच त्याने आडोसा घेतल्याने रुग्णालय समोरचा मुख्य मार्ग बंद करण्यात आले होते. नंतर त्याला वनविभाग आणि पोलिसांच्या साहाय्याने पकडण्यात आले

Claim Free Bets
    RENUKA KINHEKAR

    RENUKA KINHEKAR

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    काँग्रेसच्या हस्तक्षेपामुळे विकास कामे खोळंबली :सत्त...

    September 2nd, 2021 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveआज दि. २ सप्टेंबर रोजी नागपूर महानगरपालिका सत्तापक्ष कार्यालयात सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे यांची पत्रकार प...

    नागपूर मेडिकल इस्पितळात नेजल स्प्रेची चाचणी; डॉ. प्र...

    October 2nd, 2021 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveकोरोना संकट लवकर संपविण्यासाठी देशातील आरोग्य विभाग सतत प्रयत्न करत आहेत. कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी...

    ज्ञानवापीचा इतिहास बदलवणे अशक्य; मोहन भागवत

    June 3rd, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveनागपूर: सरसंघचालक व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी आज दि २ जून रोजी नागपुरात ज्ञानवापी ...