1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

जनरल बिपीन रावत यांचा हेलिकॉप्टर अपघाताचे सत्य आले समोर

Spread the love

तामिळनाडूमधील कुन्नूर येथील हेलिकॉप्टर अपघातात भारताचे पहिले सीडीएस जनरल बिपीन रावत यांच्यासह 14 वरिष्ठ अधिकार्‍यांचा मृत्यू झाला होता.

या अपघाताचा प्राथमिक चौकशी अहवाल आता समोर आला आहे. या अहवालात जनरल बिपीन रावत यांचा हेलिकॉप्टर अपघात खराब हवामानाने झाल्याचे नमूद केले आहे.

8 डिसेंबर 2021 रोजी झालेल्या अपघाताच्या चौकशीचा प्राथमिक अहवाल न्यायालयातही सादर करण्यात आला आहे. ‘फ्लाईट डेटा रेकॉर्डर’ आणि ‘कॉकपीट व्हॉईस रेकॉर्डर’चाही अभ्यास चौकशी समितीने केला होता.

अपघातामागे घातपात किंवा यांत्रिक बिघाड ही कारणे असल्याच्या सर्व शक्यता समितीने फेटाळून लावल्या आहेत. अपघाताला अचानक बदललेले हवामान आणि हेलिकॉप्टर ढगांमध्ये जाणे मुख्यत्वे जबाबदार असल्याचा निष्कर्ष अहवालातून काढण्यात आला आहे.

Claim Free Bets
    RENUKA KINHEKAR

    RENUKA KINHEKAR

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    दिल्लीत मास्क न घातल्यास होणार दंड, दररोजची प्रकरणे ...

    April 20th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागपूर: केंद्र सरकारने मंगळवारी उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, दिल्ली, हरियाणा आणि मिझोराम या पाच राज्यांना सल्ल...

    स्वीगी, झोमॅटो वरून जेवण मागवणे महाग होईल काय?

    September 18th, 2021 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveपेट्रोल, डिझेलचा समावेश वस्तू आणि सेवा करात करण्याचा प्रस्ताव राज्यांनी फेटाळून लावल्यानं याबद्दल कोणताही न...

    भारतातील 46 रेल्वे स्थानकं बॉम्बने उडवण्याची धमकी; A...

    November 1st, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveदहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबाने रेल्वे सुरक्षा दल आणि जीआरपीच्या GRP वरिष्ठ अधिकाऱ्यांना एक धमकीचे पत्र पाठ...