1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

भारतात घुसणा-या पाकिस्तानी बोटीसह 12 जण अटकेत

terrorist
Spread the love

भारतीय तटरक्षक दलाने गुजरातमध्ये भारतात घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानी बोटीला पकडलं आहे. तसेच, या बोटीवर असलेल्या 12 जणांनाही ताब्यात घेण्यात आलं आहे. सध्या त्यांची चौकशी सुरू आहे. गुजरातच्या ओखाजवळ ही कारवाई करण्यात आली आहे.

भारतीय तटरक्षक दलाने बुधवारी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय हद्दीत घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानी बोटीला पकडण्यात आलं आहे. तसेच, या बोटीवरील 12 जणांना ताब्यात घेण्यात आलयं. गुजरात सीमेजवळ घुसखोरांचा मागोवा घेणाऱ्या ‘राजत्न’ या भारतीय जहाजाने पाळत ‘अल्लाह पावावाकल’ नावाच्या पाकिस्तानी जहाजाला पाहिले. त्यानंतर त्यांनी मोठी कारवाई करत या जहाजाला आणि त्यावरील बारा जणांना ताब्यात घेतलं. सध्या हे जहाज गुजरातच्या द्वारका जिल्ह्यातील ओखा येथे आणण्यात आले असून, पुढील तपास सुरू आहे.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    सपा ने संपूर्ण मुसलमान समाजाचे वोट हिरावले….. ;मायाव...

    March 11th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागपूर : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूकीत हरल्यामुळे बहुजन समाज पार्टीने (बसपा) च्या राष्ट्रीय अध्यक्ष मायाव...

    आज आंतरराष्ट्रीय ‘लोकशाही’ दिवस; डॉ. बाब...

    September 15th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveआंतरराष्ट्रीय लोकशाही दिन दरवर्षी 15 सप्टेंबर रोजी जागतिक स्तरावर साजरा केला जातो.  आंतरराष्ट्रीय लोकश...

    राष्ट्रपती निवडणुकीचे वेळापत्रक आज जाहीर होणार

    June 9th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागपूर: राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांचा कार्यकाळ 24 जुलै रोजी संपत आहे आणि घटनेच्या कलम 62 नुसार पुढील राष्...