1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

दोन पत्रकारांना शांततेचा नोबेल पुरस्कार

journalists awarded
Spread the love

दोन पत्रकारांना यंदा शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. मारिया रेसा (फिलीपाईन्स) आणि दिमित्री मुरातोव्ह (रशिया) अशी त्यांची नावे आहेत. अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी या पत्रकारांनी जो लढा दिला आहे त्याच्या गौरवार्थ त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

नोबल पुरस्कार समितीचे ब्रिट रेईस अँडरसन यांनी आज ओस्लोतील पत्रकार परिषदेत हे पुरस्कार जाहीर केले. सध्या नोबेल पुरस्कार टप्प्याटप्प्याने जाहीर केले जात आहेत. शांततेचा नोबल पुरस्कार जगात अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जातो. तो कोणाला मिळणार याची मोठी उत्सुकता असते. आज दोन पत्रकारांची नावे या साठी जाहीर झाली.

राज्यकर्त्यांच्या विरोधात अभिव्यक्तीस्वातंत्र्यांचा गजर कायम ठेऊन निर्भीड पत्रकारीतेचे दर्शन घडवत या दोन पत्रकारांनी शांततेचा पुरस्कार केला आहे असा या पत्रकारांचा गौरव नोबेल समितीने केला आहे.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    पंतप्रधान मोदींनी सरकारी विभाग आणि मंत्रालयांना पुढी...

    June 14th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the love सर्व सरकारी विभाग आणि मंत्रालयांमधील मानवी संसाधनांच्या स्थितीचा आढावा घेतल्यानंतर मोदींनी हे निर्देश दिले...

    कॉंग्रेसच्या आमदार पुत्रास बलात्कार प्रकरणी अखेर अटक

    October 26th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the love6 महिन्यापासून होता फरार मध्य प्रदेशमध्ये काही दिवसांपूर्वी यूथ काँग्रेस संघटनेशी संबंधित असणाऱ्या एका तरुण...

    राजस्थान सरकारने मागे घेतले वादग्रस्त बालविवाह नोंदण...

    October 12th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveबालविवाहांसह लग्नांच्या अनिवार्य नोंदणीच्या कायद्यात सुधारणा करण्यासाठी एक विधेयक राजस्थान सरकारने गेल्या म...