1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

‘बायको व सासूसह जेलमध्ये जायचे काय’? प्रकाश आंबेडकरांची अशोक चव्हाणांना थेट धमकी

Spread the love

बायको व सासूस. जेलमध्ये जायचं का ते ठरवा’ ? असा धमकी वजा टोला वंचित बहुजन विकास आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी कॉंग्रेस नेते आणि मंत्री अशोक चव्हाण यांना लगावला आहे. ते देगलूर येथील प्रचारस भेदरम्यान बोलत होते.

नांदेड जिल्ह्यातील देगलूर विधानसभा पोटनिवडणूक असून या निमित्ताने येथील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीनिमित्त वंचित आघाडीच्या वतीने प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत बोलत असताना प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांच्यावर जोरदार हल्ला केला आहे. यावेळी ‘आदर्श प्रकरण पुन्हा काढायचे का? अशी धमकीच प्रकाश आंबेडकर यांनी उघडपणे अशोक चव्हाणांना दिली आहे.

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, ‘अशोकराव बोलले वंचितच्या गाडीत पेट्रोल भाजप भरते. अशोकराव, ही चूक आयुष्यात पुन्हा कधी करू नका. निवडणूक होऊ द्या, आमच्या गाडीमध्ये कुणी-कुणी पेट्रोल भरलं हे राहू द्या, आम्ही हायकोर्टात विचारतो आदर्श प्रकरणात कुणाकुणाचा फ्लॅट आहे. अशोक चव्हाण आपणाला बायको आणि सासूसह जेलमध्ये जायचं का ते ठरवा?

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    मनसुख हिरेनच्या खुनाची ‘सुपारी’ घेतली हो...

    September 9th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveउद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटके ठेवल्याच्या प्रकरणात मुख्य आरोपी व बडतर्फ सहायक पोल...

    ‘उद्या’ होणार एसटी विलिनीकरणावरील सुनावणी

    December 21st, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveमुंबई उच्च न्यायालयाने एसटी विलिनीकरणाबाबतची सुनावणी पुढे ढकलली असून आता उद्या म्हणजे २२ डिसेंबर रोजी ही सु...

    ‘हिंदूंचा अपमान करणा-या वेबसिरीजवर बंदी घालावी...

    August 27th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveबॉलिवूडमधील चित्रपट दिग्दर्शक कबीर खान याने मुघल सम्राज्याबद्दल केलेल्या एका वक्तव्यामुळे नवीन वाद निर्माण ...