1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

“पीएम केअर फंडमध्ये जमा झालेला पैसा कुठे जातोय?”

Spread the love

माजी न्यायमूर्तीं लोकूर यांनी व्यक्त केली चिंता

पीएम केअर फंडमध्ये जमा पैसा कुठे जातोय हे आम्हाला माहिती नाही ,अशी माहिती सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती मदन बी.लोकूर यांनी दिली. तसेच माहिती अधिकार कायद्याला कमकुवत केले जात असल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली आहे.ते म्हटले आहे. माहिती अधिकार कायद्याला १६ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

काय म्हणाले माजी न्यायमूर्तीं लोकूर?

माजी न्यायमूर्ती मदन बी लोकूर यांनी याविषयी म्हटले, ‘सामान्य नागरिक आणि बड्या उद्योजकांनी दान केलेले करोडो रुपये कसे खर्च केले जात आहेत याबद्दल सार्वजनिक स्तरावर कोणतीही माहिती उपलब्ध नाही’. ‘उदाहरण म्हणून आपला पीएम केअर फंडचं घेऊयात. यामध्येही करोडो रुपये आहेत.

सरकारी कर्मचाऱ्यांनी पैसे दान केले आहेत हे आपल्या सर्वांना माहिती आहे. पण फंडात किती पैसा आहे हे आपल्याला माहिती नाही. तो कसा खर्च करण्यात आला आपल्याला माहिती नाही. याचा उपयोग व्हेंटिलेटर खरेदी करण्यासाठी केला जाणार असल्याचे सांगण्यात आले होते. पण वास्तवात तसं झालं का? आपल्याला माहिती नाही,’ असे जस्टीस लोकूर यांनी सांगितले.

पुढे ते म्हणाले की, ”२०२०-२१ मधील ऑडिट रिपोर्ट अद्याप तयार करण्यात आलेला नाही. एक वर्ष झालं आहे.आज १२ ऑक्टोबर आहे, पण ऑडिट रिपोर्टबद्दल कोणाला माहिती नाही,’ असे सांगत न्यायमूर्ती लोकूर यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.जर तुम्ही पीएम केअर वेबसाईटवर गेलात तर तिथे २८ फेब्रुवारी २०२० ते ३१ मार्च २०२० दरम्यानचा ऑडिट रिपोर्ट आहे. यामध्ये चार दिवसात ३००० कोटी जमा झाल्याचे सांगण्यात आले आहे. जर तुम्ही आकडेवारी पाहिलीत तर आपण हजारो कोटींबद्दल बोलत आहोत. पण हा पैसा कुठे जात आहे? आपल्याला माहिती नाही’.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    राष्ट्रीय एकात्मता गीत ‘प्यारा जम्मू काश्मीर&#...

    January 31st, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveभारतीय लष्कराच्या उत्तर कमांडने आज एक गाणे लाँच केले आहे. या गाण्यात जम्मू-काश्मीरचे नैसर्गिक सौंदर्य अधोरे...

    निवृत्त न्यायाधीश करणार लखीमपूर हिंसाचार प्रकरणाचा त...

    October 7th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveउत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे झालेल्या हिंसाचार प्रकरणी उत्तर प्रदेश सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला ...

    शरद पवार, नितीन गडकरींना कृषी विद्यापीठाची डॉक्टरेट

    October 25th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveमहात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरीचा 35 वा पदवीदान समारंभ गुरुवारी (दि.२८) आयोजित करण्यात आला आहे. कृषि वि...