1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

‘योगी मठात आणि मोदी डोंगरावर जातील तेव्हा तुम्हाला कोण वाचवेल’ ओवेसी बरळले

Spread the love

ऑल इंडिया मजलिस- ए- इत्तेहादुल मुस्लिमीनचे (AIMIM) प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांचा एक वादग्रस्त व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ओवेसी हे उत्तर प्रदेशमधील पोलिसांना धमकीच्या स्वरात इशारा देताना दिसत आहेत.

ओवेसी यांनी १२ डिसेंबर रोजी कानपूरमध्ये बोलताना म्हटले होते की, ‘मला त्या पोलिसांना सांगायचे आहे की, योगी नेहमीच मुख्यमंत्री नसतील आणि मोदी नेहमीच पंतप्रधान असतील असे नाही. आम्ही मुस्लिम अनादी काळापासून मौन बाळगतो, पण लक्षात ठेवा आम्ही तुमचे अत्याचार विसरणार नाही. तुमचा अत्याचार आम्ही लक्षात ठेवू. अल्लाह… त्याच्या सामर्थ्याने तुमचा शेवटचा नाश करेल आणि गोष्टी बदलतील. तुम्हाला वाचवायला कोण येणार? योगी त्यांच्या मठात जातील आणि तेव्हा मोदी डोंगरावर जातील.’

ओवेसींच्या या वादग्रस्त विधानावर भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी ट्विट करत उत्तर दिले आहे. ‘तुम्ही कोणाला धमकावत आहात? या वीर भूमीवर जेव्हा जेव्हा औरंगजेब आणि बाबर येतील तेव्हा तेव्हा या मातृभूमीच्या कोणत्या ना कोणत्या भागातून छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप आणि योगी- मोदी हे उभे राहतील,’ असे संबित पात्रा म्हणाले.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    आजपासून उदगीरमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

    April 22nd, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveआज दि. २२ एप्रिलपासून लातूर येथील उदगीरमध्ये ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची सुरुवात होणार आहे....

    देशात आज कोरोना लसीकरणाचा 100 कोटींचा टप्पा पूर्ण हो...

    October 20th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveकोरोना विरोधातील लढाईचा देशासाठी आजचा दिवस अत्यंत महत्वाचा ठरण्याची शक्यता असून याबाबत केंद्रीय आरोग्य मंत्...

    लसीकरणाचा मार्ग खुला! २ ते १८ वर्षांच्या मुलांना कोव...

    October 12th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveभारतात मुलांच्या लसीकरणाचा मार्ग खुला झाला आहे. केंद्र सरकारने २ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांना लसीकरण करण्य...