1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

त्या तिघांना का सोडून दिलं?, समीर वानखेडेंनी उत्तर द्यावे; नवाब मलिक

Nawab Malik
Spread the love

मुंबई ड्रग्स प्रकरणात आर्यन खानसह अन्य आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यानंतर त्यांची रवानगी आता आर्थर रोड कारागृहात करण्यात आलीय. या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी भाजपवर गंभीर आरोप केला आहे.

दरम्यान मलिकांनी पत्रकार परिषद घेत मलिकांनी आज पुन्हा एकदा काही व्हिडीओ आणि फोटो दाखवून एनसीबी आणि भाजपला तिखट प्रश्न विचारले आहेत. भारतीय जनता युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष मोहित भारती यांचा मेहुणा वृषभ सचदेवा, आमिर फर्निचरवाला आणि प्रतिक गाभा यांना एनसीबीने का सोडलं असा सवाल मलिकांनी केला आहे.

नवाब मलिक नेमकं काय म्हणाले?

क्रुझवरील ड्रग्स पार्टी प्रकरणात एनसीबीने तेराशे लोकांमधून 11 लोकांना पकडलं. 12 तास ही रेड चालली. ताब्यात घेतलेल्या लोकांना एनसीबी कार्यालयात आणण्यात आलं. मात्र, अवघ्या तीन तासात वृषभ सचदेवा, आमिर फर्निचरवाला आणि प्रतिक गाभा यांना सोडून देण्यात आलं. यावेळी वृषभ सचदेवाचे वडील होते. अवघ्या तीन तासात त्यांची अशी कोणती चौकशी करण्यात आली? त्यांना का सोडण्यात आलं? असा सवाल त्यांनी केला आहे.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    उत्तर प्रदेशमध्ये आंदोलनाला हिंसक वळण; जिप्सी जाळली,...

    October 4th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveलखीमपूर खेरीच्या शेतकरी आंदोलनात दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे, मंत्र्यांच्याच ताफ्यातील गाड्यांनी या शेत...

    “मी अरविंद केजरीवालांना भेटायला अधिकारी पाठवले...

    April 14th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the love“मी अरविंद केजरीवालांना भेटायला अधिकारी पाठवले’: भगवंत मान नागपूर: आम आदमी पार्टीचे प्रमुख अरवि...

    पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत गुरूवारी आसाममध्ये ...

    April 28th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveनवी दिल्ली-पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी 28 एप्रिल रोजी आसामला भेट देणार आहेत. सकाळी 11 वाजण्याच्या सुमार...