1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

तिसरी लाट येणार ना?, मग कोकणातील 24 कोविड सेंटर का बंद केले? निलेश राणेंचा सवाल

nilesh rane
Spread the love

भाजप आमदार निलेश राणे यांनी ठाकरे सरकारवर पुन्हा एकदा निशाना साधला आहे. रत्नागिरी येथील २४ कोविड सेंटर बंद करण्यात आले. मात्र अधिकारी आणि प्रशासन यांना याबाबत काहीच माहिती नाही. मग याची ऑर्डर दिली कोणी असा सवाल निलेश राणे यांनी केला आहे.

एकीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रोज बोंबलतात की, राज्यात कोरोनाची तिसरी लाट येणार मग तुमच्याच अधिकाऱ्यांकडून कोविड सेंटर बंद का करण्यात आले. असा संतप्त सवाल निलेश राणे यांनी केला आहे. कोकणातील जनतेला मारण्याचा डाव ठाकरे सरकार आखत असल्याचा आरोपदेखील त्यांनी केला आहे. काही दिवसांतच गणेशोत्सव येणार आहे. यावेळी लोकांची गर्दी वाढणार .अशा वेळेला कोविड सेंटर बंद करणे म्हणजे जनतेच्या जीवाशी खेळणे आहे. असेही ते म्हणाले आहेत.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    गांधी टोपी’ नेहरू घालायचे; महात्मा गांधी नाही;...

    September 7th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveआजही अनेक कार्यक्रमांमध्ये ज्येष्ठ व्यक्ती ‘गांधी टोपी’ परिधान करत असल्याचे दिसून येते. स्वातंत्र्य दिन, प्...

    शिंदेगटात सामील होण्यासाठी वैदर्भीय नेत्यांना भाजपाच...

    June 23rd, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveनागपूर: भाजपाने सत्ता हस्तगत करून राज्याची सरकार चालविण्यासाठी अजून एक षडयंत्र रचल्याचे समोर आले असून वैदर्...

    ‘दूरसंचार’ साठी मोदी सरकार मोठी घोषणा कर...

    September 8th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveआज मोदी सरकार कोरोना संकटाच्या वेळी डबघाईला आलेल्या कापड क्षेत्राला मदत पॅकेज देऊ शकते. याशिवाय दूरसंचार क्...