1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

‘आपल्याच वहिनीवर ॲसिड फेकायला कुणी सांगितलं होत?’ राणेंचा आरोप

narayan rane6
Spread the love

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी आधी अटक आणि नंतर सुटका झालेल्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी नाव घेता एक खळबळजनक आरोप केला आहे. ‘आम्हालाही जुन्या गोष्टी माहित आहेत. आपल्याच बंधुच्या पत्नीवर म्हणजेच वहिनीवर ॲसिड फेकायला कुणी सांगितलं?’, असा आरोप राणे यांनी रत्नागिरी येथे जनआशीर्वाद यात्रेदरम्यान केला आहे. तुम्ही जुनी गोष्टी उकरून काढल्या तर आम्हीही जुनी प्रकरण टप्प्याटप्प्यानं बाहेर काढू, असा गर्भित इशारा राणे यांनी दिला आहे.

केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा पुन्हा आज शुक्रवारी (दि.२७) रत्नागिरी येथून सुरु झाली. राणेंच्या आगमनावेळी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. रत्नागिरी दौरा ४ वाजता आटोपून राणे सिंधुदुर्गात जाणार आहे.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    उत्तर प्रदेश निवडणुकीत ‘शिवसेना व औरंगाबादची च...

    September 24th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveउत्तर प्रदेशच्या निवडणुकीत महाराष्ट्राची पर्यटन राजधानी असलेल्या औरंगाबादची चर्चा होत आहे. एमआयएमचे अध्यक्ष...

    ‘शिवसेनेला मोठा झटका’, ‘या’ ...

    September 22nd, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveपिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक अवघ्या काही महिन्यावर आली आहे. सध्या महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता आहे. ...

    गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील कोरोना पाॅझिटिव्ह

    October 28th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveदेशात आणि राज्यात कोरोना रुग्णसंख्या कमी होत असताना राज्यातील महत्वाच्या नेत्यांना कोरोनाची लागण झाल्याची म...