1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

“किंवा तू तरी गांजा मारून व्हिडिओ पोस्ट केलाय…..” : निलेश राणे

Nilesh-Rane
Spread the love

सध्या आर्यन खान ड्रग्ज प्रकरण चांगलच तापलंय. आर्यन खान, एनसीबी, समीर वानखेडे, केंद्रीय तपास यंत्रणा यांच्या भोवती फिरतांना दिसतेय. एनसीबीच्या कारवाईने आधीच राज्यासह देशात खळबळ माजवली असताना आता समीर वानखेडे वादात सापडण्याची चिन्ह आहेत.

परिणामी भाजप नेते निलेश राणे यांनी शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. संजय अश्या एकेरी नावाने उल्लेख करत निलेश राणे यांनी खोचक टीका केली आहे. दरम्यान संजय राऊत यांनी आर्यन खानला अटलक केल्यानंतरचा एनसीबी ऑफिसमधील व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर टाकत एनसीबीच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. यावर निलेश राणे यांनी खोचक पणे टोला लगावला आहे. ” संज्या या व्हिडिओमध्ये कोरा कागद साईन करताना कुठे दिसला तुला??? काय तरी लाज बाळगा रे. लोकं आंधळे वाटले की काय तुला??? किंवा तू तरी गांजा मारून व्हिडिओ पोस्ट केलाय.” असा सवाल राणे यांनी मंडल आहे.

तसेच ठाकरे सरकारलाही आर्यन खान ची चनता जास्त असल्याचे राणे यांनी समाज माध्यमांवर म्हटले आहे. “ठाकरे सरकार आल्यापासून परीक्षा कुठल्याही असो गोंधळ होणारच, विद्यार्थ्यांना ठरवून त्रास दिल्यासारखं चाललंय. नियोजन शून्य ठाकरे सरकारला विद्यार्थ्यांपेक्षा आर्यन खान ने गांजा मारला की नाही, त्याला बेल का मिळत नाही, त्याला जेल मध्ये त्रास तर होत नाही ना ह्याची चिंता जास्त आहे.” असे ठोठावले आहे.

    RENUKA KINHEKAR

    RENUKA KINHEKAR

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    “महाराष्ट्र मिटाओ विदर्भ मिलाओ” १ मे रोज...

    April 20th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveविधान भवन हे नाव मिटवून त्याठिकाणी विदर्भ भवन असे लिहणार -प्रकाश पोहरे नागपूर: विदर्भ राज्य आंदोलन समितीच्य...

    विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणूकीचा मुहूर्त २८ डिसेंबरला

    December 24th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveथोपटे, चव्हाण, राऊत यांची नावे चर्चेत विधानसभा अध्यक्षपदाचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून येत्या 28 डिसे...

    सावधान.!! पुढच्या ५ तासात चक्रीवादळ धडकणार; राज्यात ...

    September 25th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveया महिन्यात महाराष्ट्रातील सर्वच भागात चांगला पाऊस झाला. मराठवाड्यासह नाशिक, उत्तर महाराष्ट्र या भागात गंभी...