1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

राणा दाम्पत्याच्या स्वागतासाठी लावलेले बैनर मनपा पथकानी काढले

Rana couple thefreemedia
Spread the love

नागपुरात नवा वाद पेटण्याची शक्यता

नागपूर: शहरात ठरलेल्या नियोजनाप्रमाणे आज दि २८ मे रोजी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे हनुमान चालिसा पठनासाठी नागपुरात दाखल झाले. मागील काही दिवसात राणा दाम्पत्यांनी हनुमान चालिसा पठणावरुन वारंवार ठाकरे सरकारला लक्ष्य केलंय. महाविकास आघाडीतील नेत्यांनी देखील त्यांच्यावर वेळोवेळी पलटवार केल्याचं अवघ्या महाराष्ट्रानं पाहिलंय. आज राणा दाम्पत्य नागपुरात दाखलं झालं आहे. त्यांच्या स्वागतासाठी लावण्यात आलेले पोस्टर व बैनर नागपूर महानगर पालिकेच्या पथकाने काढून टाकले आहे.

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांचं स्वागत करण्यात आलंय. दरम्यान, राणा दाम्पत्याच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी बॅनर्स पोस्टर्स लावण्यात आले होते. नागपूर मनपाच्या पथकानं हे पोस्टर्स, बॅनर्स काढून टाकले असल्याकारणाने नागपुरात नवा वाद पेटण्याची शक्यता आहे. बजाजनगर चौकापासून ते लोकमत चौकापर्यंत हे बॅनर्स लावण्यात आले होते. या बॅनर्सवर हनुमान चालिसा म्हणणे राजद्रोह आहे का, याचा जाब विचारण्यात आलाय. शिवाय रामनगरातील हनुमान मंदिरात हनुमान चालिसा म्हणण्यासाठी आमंत्रित करण्यात आलंय.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची जागा ठरली

    October 11th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveशिवसेनेच्या दसरा मेळाव्याची जागा ठरली असून यंदाचा मेळावा हा सायनच्या (शीव) षण्मुखानंद सभागृहात पार पडणार आह...

    ठाण्यात नाही तर; दादरमध्ये फोडू दहीहंडी: मनसेचा इशारा

    August 30th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveकोरोना महामारीने मागील वर्षीपासून जगभरात थैमान घातले आहे. बऱ्याच देशांमधील कोरोना हा पूर्णपणे आटोक्यात येत ...

    राज्यातील सर्व शासकीय व पालिका महाविद्यालयातील निवास...

    October 9th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निवासी डॉक्टरांच्या मार्ड संघटने समवेत बैठक घेऊन त्याच्या मागणीवर तातडीने कार...