1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

जगात १ हजार वर्षानंतर प्रथमच दिसणार दीर्घ खंडग्रास चंद्रग्रहण

lunar-eclipse
Spread the love

पुढच्या आठवड्यात एका अद्भुत खगोलीय घटनेचे साक्षीदार होण्याची संधी पृथ्वीवासियांना मिळणार आहे. जगात १ हजार वर्षाच्या कालखंडानंतर प्रथमच दीर्घ काळासाठी खंडग्रास चंद्रग्रहण पाहता येणार असून, यापूर्वी असे दीर्घकालीन ग्रहण १८ फेब्रुवारी १४४० मध्ये दिसले होते असे सांगितले जात आहे. त्याचबरोबर असे दीर्घकालीन चंद्रग्रहण पाहण्यासाठी ८ फेब्रुवारी २६६९ सालची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

१८ व १९ नोव्हेंबर रोजी भारतासह पूर्ण जगभर हे खंडग्रास चंद्रग्रहण दिसणार आहे. नासाकडून दिल्या गेलेल्या माहितीनुसार खंडग्रास ग्रहणात पृथ्वीची थोडी सावली चंद्रावर पडते. ही सावली काही तास राहते. हवामान चांगले असेल तर जेथे चंद्र उगवेल तेथे हे दृश्य पाहता येणार आहे. ही सावली ६ तास २ मिनिटे इतका काळ दिसणार आहे.

भारतात मात्र ग्रहण कमी वेळ दिसणार आहे. अरुणाचल, आसाम आणि दिल्ली मध्ये काही वेळ हे ग्रहण दिसेल. कारण हे ग्रहण १२ वा.४८ मिनिटांनी सुरु होणार असून १९ नोव्हेंबरला ४.१६ वाजेपर्यंत राहणार आहे. वर्षातील हे शेवटचे चंद्रग्रहण आहे. या काळात चंद्र लाल दिसेल. हे ग्रहण जगात आफ्रिका, प.युरोप, उत्तर आणि दक्षिण अमेरिका, ऑस्ट्रेलिया, आशिया, अटलांटिक आणि पॅसीफिक महासागर क्षेत्रात दिसणार आहे. पुढचे चंद्रग्रहण नोव्हेंबर २०२२ मध्ये आहे आणि ते खग्रास आहे.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    मोठा दिलासा! मुंबईत सलग चौथ्या दिवशी कोरोना रुग्णांम...

    January 12th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the love२४ तासांत ११,६४७ नवे रुग्ण मागील काही दिवसांपासून राज्यात कोरोनाच्या रुग्णामध्ये वाढ होताना दिसत आहे. दरम्य...

    मनी लाँड्रिंग प्रकरणी अनिल देशमुखांच्या जामिनावर उच्...

    April 8th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveमुंबई : ईडीने पुन्हा एकदा मनी लाँड्रिंग प्रकरणी अटक करण्यात आलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्...

    नागपुरातील तलावांमध्ये मूर्ती विसर्जनास प्रतिबंध

    September 7th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveराज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर शहरामध्ये पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा व्हावा यादृष्टीने नागपूर महानगपाल...