1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

‘Omicron’ नावाच्या नव्या वेरिएंट असू शकतो घातक; डब्लूएचओने दिला इशारा

Spread the love

सध्या देशात परत कोरोनाच्या नवीन वेरिएंट ‘Omicron’ मूळे परत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच कोरोनाकरीता जे लसीकरण दिले जाते ते या नव्या वेरिएंटवर किती प्रभावशाली असेल हा मोठा प्रश्न उभा ठाकला आहे. आता फाइजर आणि बायोएनटेकने याविषयावर स्वतःचे मत दिले आहे. त्यांनी असे सांगितले आहे कि, त्यांच्या लसी या नवीन वेरिएंट ‘Omicron’ वर प्रभावशाली असतील कि नाही हे निश्चितपणे सांगितले नाही.

स्पुतनिकच्या अहवालानुसार फाइजर आणि बायोएनटेकने जवळजवळ १०० दिवसांच्या आत या नवीन वेरिएंट विरोधात लस विकसित करण्याच्या दावा केला आहे. डब्लूएचओ ने घोषणा केली आहे कि कोरोनाचा स्ट्रेन B.1.1.1.529 याची ओळख सगळ्यात पहिले आफ्रिकेत केली गेली होती. डब्लूएचओने याचे नाव ‘Omicron’ ठेवले आहे गो कि एक ग्रीक शब्द आहे. स्पुतनिकच्या अहवालानुसार फाइजर आणि बायोएनटेकने म्हटले कि येणाऱ्या दोन आठवाडयात ‘Omicron’ चा अधिक डेटा मिळण्याची ते अशा करतात.

कोरोनाचा हा नवा वेरिएंट ‘Omicron’ सगळकायात पहिले २४ नोव्हेंबर ला दक्षिण आफ्रिकेत मिळाला आहे. ज्यामुळे देशाची चिंता वाढली आहे. त्यामुळे काही देशांनी तेथील यात्रेवर प्रतिबंध लावले आहे. युएन हेअल्थ एजन्सीने म्हटले आहे कि याची पसरण्याची क्षमता किती, हा किती घटक आहे, याच्या टेस्ट आणि उपचार कसे राहतील याचा अभ्यास करावा लागेल.

    RENUKA KINHEKAR

    RENUKA KINHEKAR

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    इम्रान खान यांची हकालपट्टी झाल्यामुळे संपूर्ण पाकिस्...

    April 11th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागपूर: पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (Tehreek-e-Insaf) (पीटीआय) ने बुधवारी, १३ एप्रिल रोजी आपले सरकार हटवण्यावि...

    तालिबानला मदत करणा-या देशावर निर्बंध घालण्याची मागणी

    September 30th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveअफगाणिस्तान आणि तालिबानच्या हंगामी सरकारला मदत करणाऱ्या सर्व विदेशी सरकारांवर निर्बंध घालण्यात यावेत अशी मा...

    ‘आज आंतरराष्ट्रीय शांतता दिवस’; जाणून घ्...

    September 21st, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveशिवसेनेचे माजी खासदार अनंत गीते यांनी महाविकास आघाडी ही केवळ तडजोड आहे. जेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँ...