1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

क्रूज ड्रग्ज प्रकरणी अनन्या पांडेचा कबुलीनामा; आर्यन खानला ड्रग्ज पुरवले, पण….

Spread the love

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान नंतर आता चंकी पांडेची लेक अभिनेत्री अनन्या पांडेचे नाव वॉट्सअप चॅटमुळे समोर आले आहे. यामुळे अनन्या पांडेला क्रूज ड्रग्ज प्रकरणी चौकशीसाठी बोलावले होते. या चौकशीच्या दुसऱ्या फेरीत अर्थात गुरुवारी तब्बल ४ तास NCBने ड्रग्ज पेडलर्सच्या कनेक्शन संदर्भात विचारणा केली आहे. दरम्यान, अनन्याने हे कबूल केले की, तिने आर्यन खानला वीड अर्थात गांजा दिला होता. पण यासह तिने सांगितले कि ती कोणत्याही ड्रग पुरवठादार वा पेडलरच्या संपर्कात नाही.

NCB सूत्रांनुसार, अनन्याने चौकशीत सांगितले की, ती वीड पुरवण्याच्या व्यवसायात असलेल्या कोणत्याही व्यक्तीच्या संपर्कात नाही. तिचा एक मित्र आहे जो प्रसिद्ध, प्रभावशाली व्यक्ती आहे आणि तो मागणी केल्यावर हे पदार्थ पुरवतो. यामुळे आर्यनच्या सांगण्यावरून अनन्याने या मित्राला १-२ वेळा वीड देण्यास सांगितले होते. जे त्याने त्याच्या स्टाफमार्फत पाठवले होते आणि अनन्यानेही तिच्या स्टाफकडून घेतले. यानंतर जेव्हा ती आर्यनला भेटली तेव्हा तिने ते आर्यनला दिले. याचाच त्या चॅटमध्ये उल्लेख आहे.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    माजी क्रिकेटपटू इम्रान खानची बीसीसीआयवर आगपाखड

    October 13th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveबीसीसीआय जागतिक क्रिकेटवर इतके वर्चस्व गाजवत आहे की त्यामुळे त्यांच्या विरोधात कोणताही देश जाणार नाही. मात्...

    बिहार नेहमीच लोकशाही आणि लोकशाही मूल्यांच्या रक्षणाप...

    July 13th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveपाटणा: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पाटणा येथे बिहार विधानसभेच्या शताब्दी सोहळ्याच्या समारोप समारंभाला स...

    कालीचरण महाराज मध्यप्रदेश पोलिसांच्या ताब्यात

    December 30th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveमध्य प्रदेशातील खजुराहो येथून कालिचरण महाराज यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. धर्मसंसदेमध्ये कालीचरण महार...