1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

रेल्वे भरतीवरून आव्हाडांचा संताप

Spread the love

केंद्र सरकारकडे ६२५ रूपये पडून

रेल्वे भर्ती परीक्षेत गैरव्यवहार झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. बिहार आणि उत्तर प्रदेशच्या विद्यार्थ्यांनी गुरुवारपासून आंदोलन सुरू केलं आहे. बिहारच्या गया शहरात आंदोलकांनी रेल्वेचे डबे पेटवून दिल्याने या आंदोलनाला हिंसक वळण लागलं.

विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे राजकारण चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी याबाबत केंद्र सरकावर गंभीर आरोप केला आहे. त्यांनी या भरती प्रक्रियेबाबत वास्तव सांगितलं आहे. आव्हाडांनी याबाबत टि्वट करीत केंद्र सरकारवर टीका केली आहे.

“बिहारमध्ये सुरू असणाऱ्या रेल्वे बोर्ड-NTPC साठी बसलेल्या विद्यार्थ्यांच्या लढाईतील एक वास्तव सांगतो. जागा होत्या सगळ्या मिळून ३७ हजारांच्या आसपास. अर्ज आले जवळपास १,२५,००,००० (सव्वा करोड). आणि एका अर्जाची किंमत होती ५०० रुपये. एकूण झाले ६२५ करोड रुपये. एवढा पैसा, १ वर्ष झाले केंद्राकडे पडून आहे. त्यावरच वर्षभरातील गोळा झालेलं व्याज वेगळं.यावर एकतरी मीडिया हाऊस ने चर्चा घडवून आणली का..?” असे टि्वट जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.

”NTPC च्या परीक्षेसाठी एवढे अर्ज म्हणजे देशातील वास्तव आहे. हे भयाण वास्तव देशातील रोजगाराचे, बेरोजगारीचे आहे. हा स्फोट देशात अराजक माजवू शकतो.वेळीच सावध होऊन तरुणांच्या हातांना काम द्या. त्यांच्या स्वप्नांच्या सोबत खेळू नका,” असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    पंजाब विधानसभा अपडेट: आपचे उमेदवार जीवनज्योत सिंग पू...

    March 10th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveपंजाब: आपचे उमेदवार जीवनज्योत सिंग पूर्व अमृतसरमधून आघाडीवर, नवज्योत सिंग यांची पिछेहाटआपचे उमेदवार जीवनज्य...

    समीर वानखडे हे एक प्रामाणिक अधिकारी आहेत :रामदास आठवले

    October 25th, 2021 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveगेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील राजकारण हे एनसिबी ड्रग्स प्रकरणामुळे चांगलंच तापलं आहे. क्रुझवर झालेल्या ...

    राज्यसभा निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी; संजय राऊत

    June 4th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveमहाराष्ट्रात दि.10 जून रोजी होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशात राजकीय हालचाली तीव्र झाल्या ...