1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

डॉ दिलीप मालखेडे यांची संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरू पदी नियुक्ती

image
Spread the love

पुणे येथील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे यांत्रिकी अभियांत्रिकी विषयाचे प्राध्यापक असलेल्या डॉ दिलीप नामदेवराव मालखेडे यांची संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी डॉ मालखेडे यांची पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी ही नियुक्ती केली आहे.

डॉ मालखेडे सध्या अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद येथे सल्लागार  -१ या पदावर प्रतिनियुक्तीवर काम करीत आहेत.

Claim Free Bets

माजी कुलगुरू डॉ मुरलीधर चांदेकर यांचा कार्यकाळ  दिनांक १ जून २०२१ रोजी संपल्यामुळे हे कुलगुरूपद रिक्त होते.

डॉ पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ विलास भाले यांचेकडे पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता.  

    THE FREE MEDIA

    THE FREE MEDIA

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    आनंदराव अडसूळ यांच्या घरी ईडीची छापेमारी; तात्काळ घे...

    September 27th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveशिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांना ईडीने ताब्यात घेतल्याची माहिती कळतीय. सकाळी त्यांना ईडीने समन्स प...

    46 कोटीचा साखर घोटाळा उघडकीस; परळीत आर्थिक गुन्हे शा...

    September 3rd, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveशंभू महादेव साखर कारखान्याच्या कथित ४६ कोटी रुपयांच्या साखर घोटाळ्यात सप्टेंबर रोजी उस्मानाबाद येथील आर्थिक...

    समीर वानखेडेंना मोठा दिलासा

    February 12th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveकेंद्रीय अंमली पदार्थ नियंत्रण विभागीचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांना राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग...