1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

आर्यन खानने अनन्याकडे गांजाची मागणी केली?

aryan khan
Spread the love

अनन्या पांडेने केला खुलासा

मुंबईतील एका क्रुझ ड्रग्ज प्रकरणी अनन्या पांडे ही अभिनेत्रीदेखील अडचणीत सापडलीय. ड्रग्ज प्रकरणी अटकेत असलेला आर्यन खान आणि अनन्या पांडे यांच्यातील व्हॉट्सॲप चॅटचा खुलासा झाला आहे. या दोघांच्यातील चॅटच्या आधारे एनसीबी अनन्याची चौकशी करतेय. गुरुवारी, जवळपास तिची दोन तास कसून चौकशी करण्यात आली. आता तिला शुक्रवार दि. २२ रोजी देखील एनसीबी ऑफिसला बोलावण्यात आलंय.

काय झाला खुलासा?

एनसीबी सूत्रांच्या माहितीनुसार, चॅटमध्ये आर्यनने अनन्याकडे गांजा मागितला होता. त्यावेळी चॅटमध्ये ती म्हणते-गरज पडली तर ती अरेंज करू शकते. रिपोर्ट्सनुसार, आर्यन-अनन्या यांच्यामध्ये ड्रग्जवरून चॅट झाल्याचा खुलासा झालाय.

‘गांजा अरेंज करण्याविषयी अनन्या म्हणाली… ’

आर्यन आणि अनन्या यांच्यामधील व्हॉट्सॲप चॅट एनसीबीला मिळाले. या प्रकरणाचा एनसीबी तपास करत आहे. एनसीबी सूत्रांच्या हवाल्याने सांगण्यात आलंय की, आर्यनने अनन्याकडे गांजा मागितला होता. यावर अनन्याने म्हटलं होतं की, ती अरेंज करू शकेल. सूत्रांच्या माहितीनुसार, अनन्याची चौकशी करताना एनसीबीने तिला आर्यन खानसोबत झालेलं चॅट दाखवलं. अनन्याने लिहिलं होतं-I will raise‘

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    अटकपूर्व जामीन मंजूर; गजानन काळेंना न्यायालयाचा दिलासा

    September 8th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveमुंबई मनसे शहराध्यक्ष गजानन काळे यांच्या पत्नीने त्यांच्यावर गंभीर आरोप केले होते. नेरुळ पोलीस ठाण्यात गजान...

    “जर कुणी भ्रष्टाचार केला असेल तर, तो पुढे येईल...

    October 21st, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveगेल्या काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री अजित पवार हे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपांमुळे चर्च...

    30 ऑक्टोबरपर्यंत संजय गांधी निराधार योजनेतील अनुदान ...

    October 22nd, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveजिल्ह्यातील निराधार व्यक्तींना दरमहा मिळणाऱ्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील सप्टेंबर 2021 पर्यंतचे सर...