1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाची कामे गतीने कामे पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्याचे निर्देश

uddhavthackery-cm-thefreemedia
Spread the love

बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाची कामे गतीने पूर्ण करण्यात यावेत असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. बीडीडी चाळीच्या प्रस्तावित पुनर्विकास प्रकल्पाचा मुख्यमंत्र्यांनी सह्याद्री अतिथी गृह येथे आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते.

या बैठकीला गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, गृह राज्यमंत्री सतेज पाटील, मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंग, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर, एमएमआरडीएचे आयुक्त एसव्हीआर श्रीनिवास, म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल डिग्गीकर, मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी योगेश म्हसे, मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

बीडीडी चाळीतील पोलिसांच्या सेवा निवासस्थानासह बीडीडी चाळ प्रकल्पाकरिता कर्मचारी अधिकारी यांचे रिक्त पदे भरणे, ई रजिस्ट्रेशन सुविधेसाठी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देणे इत्यादी विषयांवरही यावेळी चर्चा करण्यात आली.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    शिवसेना खासदार भावना गवळींना लोकसभा प्रतोदपदावरून हटवले

    July 6th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveमुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासह अनेक आमदारांनी शिवसेनेविरुद्ध बंड पुकारले होते. उद्धव ठाकरें...

    46 कोटीचा साखर घोटाळा उघडकीस; परळीत आर्थिक गुन्हे शा...

    September 3rd, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveशंभू महादेव साखर कारखान्याच्या कथित ४६ कोटी रुपयांच्या साखर घोटाळ्यात सप्टेंबर रोजी उस्मानाबाद येथील आर्थिक...

    शिक्षकाविरूद्ध गरळ ओकणा-या रविंद्र तहकिक विरुद्ध गुन...

    September 1st, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveमहाराष्ट्रातील ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या तोंडी शिक्षकांविषयी अनुदार उद्गार घालून खोटी बातमी देणा...