1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

अशोक गेहलोत यांच्या कॅबिनेट विभागणीत गोंधळ; दिल्लीतून होणार निर्णय

Spread the love

राजस्थान येथे काँग्रेस आधी पासून होती पण रविवारनंतर कॅबिनेटची पुनर्रचना झाली. कॅबिनेटमध्ये बदल झाल्यानंतर आता मतभेद शांत होऊ शकतात. नव्या मंत्र्यांनी शपथ घेतली खरी, मात्र आता विभागीय विभागणीचा पेच अडकला आहे. या बाचाबाचीत झालेले प्रकरण चिघळू नये, म्हणून आता विभागांचे विभाजनाचा निर्णय पण दिल्लीवरून घेतला जाईल.

सचिन पायलट यांचे जवळचे विधायक बृजेंद्र सिंह ओला यांनी रविवारी राज्य मंत्री म्हणून शपथ घेतली. पण नंतर त्यांनीच तक्रार दाखल केली कि ते चार वेळा आमदार होते तरी राज्य मंत्री बनविण्यात आले, तर दोन वेळा आमदारांनाही कॅबिनेट मंत्री करण्यात आले आहे. त्यांना स्वतंत्र विभाग देण्याचे बोलणे सुरु आहे.

Claim Free Bets

शनिवारी संघ्याकाळी गहलोत कॅबिनेटच्या सर्व मंत्र्यांनी राजीनामा दिला होता. रविवारी शपथग्रहण नंतर सोमवार पासून सर्व मंत्री आपला पदभार सांभाळतील. पण अजून पर्यंत विभागांची वाटणी बरोबररीत्या झालेली नाही. दरम्यान, गेहलोत यांनी रात्री उशिरा अपक्ष आमदारांची सल्लागार म्हणून नियुक्ती करून त्यांची नाराजी दूर केली. आज बसपा मधून आलेल्या आमदारांनाही संसदीय सचिव बनवून त्यांची नाराजी दूर केली जाईल, असे मानले जात आहे.

    RENUKA KINHEKAR

    RENUKA KINHEKAR

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    मूळचे नागपूरचे असलेले लेफ्टनंट जनरल मनोज पांडे हे पु...

    April 19th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागपूर: लेफ्टनंट जनरल मनोज पांडे हे पुढील लष्करप्रमुख असतील आणि ते जनरल एमएम नरवणे यांची जागा घेतील, जनरल ए...

    मुंबई-कर्नाटक प्रदेशाचे नाव बदलून ‘कित्तूर कर्नाटक’ ...

    November 2nd, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveकर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी मुंबई-कर्नाटक प्रदेशाचे नाव बदलून ‘कित्तूर कर्नाटक प्रदेश’ ठेवण्य...

    ३४ वर्ष जुन्या रोड रेज केसमध्ये काँग्रेस नेता नवज्यो...

    May 19th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागपूर: ३४ वर्ष जुन्या रोड रेज केसमध्ये काँग्रेस नेता नवज्योत सिंह सिद्धू ला सुप्रीम कोर्ट कडून एक वर्षाची ...