1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

त्याला काही लाज, लज्जा, शरम आहे की नाही?

Ajit Pawar
Spread the love

अजित पवार भर पत्रकार परिषदेत कडाडले

मुंबईत ड्रग्जप्रकरणी धाडी टाकण्यात आल्या त्यावेळी कुणी तरी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सोशल मीडियावर फोटो व्हायरल केला होता. त्यावर अजित पवार यांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे. एकाने तर माझाच फोटो सोशल मीडियावर व्हायरल केला. मला संपूर्ण राज्य ओळखतं. तरीही माझा फोटो व्हायरल केला. फोटो व्हायरल करणाऱ्याला लाज, लज्जा, शरम आहे की नाही?, असा संतप्त सवाल अजित पवार यांनी केला.

अजित पवार यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांना ही प्रतिक्रिया दिली. एनसीबीने ड्रग्जप्रकरणी धाडी मारल्या होत्या. त्यावेळी एका बड्या नेत्याचा मुलगाही या ठिकाणी असल्याचं म्हटलं गेलं होतं. त्यात पार्थ पवारांचं नावही पुढे आलं होतं, असा सवाल अजितदादांना करण्यात आला. त्यावर ते म्हणाले की, जे काही असेल ते तपासा. उगीचच कुणाच्या मुलांचं नाव घेऊन त्यांचं करिअर का बरबाद करता. काही असेल तर त्याला शिक्षा करा. तुमच्या घरातला असो माझ्या घरातला असेल किंवा इतरांच्या घरातला असेल. नियम कायदा सर्वाना समान असतो, असतो का नसतो? असा सवालच अजितदादांनी केला.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    नवाब मलिक यांना घेता येणार खासगी रुग्णालयात उपचार

    May 14th, 2022 | THE FREE MEDIA

    Spread the loveराज्याचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांना विशेष पीएमएलए न्यायालयाने जामीन मंजूर केला नसला तरी त्यांना खासगी र...

    अक्षरश: आभाळ फाटल्याचा अनुभव घेतला औरंगाबादकारांनी

    October 2nd, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveमराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद शहराला शनिवारी पहाटे पुन्हा एकदा मुसळधार पाऊस अन् वीजांच्या कडकडाटाल...

    राज्यभर भाजपचा एल्गार; आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन सुरु...

    September 15th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveमहाराष्ट्रातील ओबीसी जनतेस आरक्षण मिळावं म्हणून आज भाजपने संपूर्ण राज्यात एक हजार ठिकाणी जोरदार आंदोलन सुरू...