1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

लेकराला पोटाला बांधून डीएसपी मोनिका सिंग मुख्यमंत्र्याच्या सेवेत

Spread the love

आईचं आणि खाकी वर्दीचं कर्तव्य एकसाथ बजावणाऱ्या महिला अधिकाऱ्याची मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी तोंडभरुन स्तुती केली. डीएसपी मोनिका सिंग यांच्यावर मुख्यमंत्री शिवराज सिंह यांच्या सुरक्षेची जबाबदारी होती. त्यावेळी आपल्या दीड वर्षाच्या लेकीला घेऊन डीएसपी मॅडम मुख्यमंत्र्यांच्या सेवेला पोहोचल्या. आपल्या छातीवर त्यांनी कॅरिअर बॅग बांधली होती. त्या बॅगमध्ये दीड वर्षाच्या लेक होती. मातृत्वाचं आणि खाकी वर्दीचं कर्तव्य एकसाथ बजावणाऱ्या महिला अधिकाऱ्याला पाहून शिवराज मामांना राहवलं नाही. त्यांनी डीएसपी मोनिका सिंग यांच्याशी अभिमानाने फोटो काढला आणि तो ट्विटरवरती शेअर केला.

डीएसपी मोनिका सिंग यांनी दीड वर्षाच्या मुलीला कॅरिअर बॅगमध्ये ठेऊन जिथे मुख्यमंत्र्यांचं आगमन होणार आहे, त्या हेलिपॅडजवळ उभ्या होत्या. या दरम्यान, जेव्हा मुख्यमंत्री परत जाऊ लागले, तेव्हा त्यांची नजर महिला पोलीस अधिकाऱ्यावर पडली, त्यानंतर त्यांनी मोनिका सिंग यांची आपुलकीने चौकशी केले. चौकशीनंतर मोनिका आणि त्यांच्या दीड वर्षाच्या लेकीसोबत त्यांनी छानसला फोटोही काढला.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    कर्नाटकात पुन्हा हिजाब वाद पेटला..!!

    May 27th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveकर्नाटकात काही दिवसांपूर्वी सुरू झालेला हिजाबचा वाद पुन्हा भडकला. आता हिजाबवरून वणवा पेटण्याची शक्यता नाकार...

    आता जम्मू काश्मीरमध्येही मुद्रांक शुल्क कायदा

    May 18th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveजम्मू-काश्मीरमध्ये केंद्र शासनाचा नोंदणी व मुद्रांक कायदा लागू होणार आहे. त्यामुळे जम्मू- काश्मीर राज्यातील...

    NEET परीक्षेमध्ये मोठा घोटाळा; महाराष्ट्र सरकार NEET...

    September 23rd, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveतामिळनाडू सरकारने राज्यातील NEET परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील...