1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

वसूलीबाजीतून भरली स्वत:ची तिजोरी आणि जनतेच्या पदरी मात्र वाढून ठेवली दारिद्री: नितेश राणे

Nitesh Rane
Spread the love

काही महिन्यातच आता राज्यात अनेक जिल्ह्यातील महानगर पालिका आणि जिल्हा बँकेच्या निवडणूका पार पडणार आहे. त्यामुळे दोघांकडून मोठ्या प्रमाणात टीका टिप्पणी सुरू आहे. आता पुन्हा भाजपचे नेते नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे.राणे यांनी व्यंगचित्र ट्विट करत थेट मुख्यमंत्री आणि राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. ज्यामध्ये मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान, कामगारांना मिळालेला बोनस आणि वाढती महागाई यातील तफावत दर्शवण्यात आली आहे.

शिवाय वेगवेगळ्या प्रकल्पांसाठी मंजूर झालेल्या निधी वाटपाचे चित्रही काढण्यात आले आहे. याला अनुसरुन ‘वसूलीबाजीतून भरली स्वत:ची तिजोरी आणि जनतेच्या पदरी मात्र वाढून ठेवली दारिद्री. स्वतःची तिजोरी फुल आणि जनतेची मात्र दिशाभूल’ असा टोला देखील राणे यांनी ठाकरे यांना लगावला आहे. दरम्यान, भाजपा आणि महाविकास आघाडीतील राजकीय नेते कोणत्याही कारणाने एकमेकांवर सातत्याने टीका करतांना पाहायला मिळत आहे. आता नितेश राणे यांच्या या ट्वीटमुळे ठाकरे सरकार आणि मुख्यमंत्री काय प्रतिक्रिया देते याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

Claim Free Bets
    RENUKA KINHEKAR

    RENUKA KINHEKAR

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    उद्याचा दसरा मेळावा हा डोंगर कपारीतील कष्टकऱ्यांचा म...

    October 14th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveबीडमध्ये उद्या होणारा दसरा मेळावा हा कोणत्याही जातीपातीचा नाही. कोणत्याही वर्गाचा नाही. हा डोंगर कपारीतील क...

    ‘शिवसेनेला मोठा झटका’, ‘या’ ...

    September 22nd, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveपिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक अवघ्या काही महिन्यावर आली आहे. सध्या महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता आहे. ...

    मुंबईच्या महापौरांना यंदाचा ‘बेस्ट ड्रामा̵...

    September 28th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveमुंबई आणि खड्डे हे समीकरण प्रत्येक पावसाळ्यात पाहायला मिळतं. खड्ड्यांचं खापर दरवर्षी मुंबई महानगर पालिकेवर ...