1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

नवाब मलिकांविरोधात एफआयआर दाखल; क्रांती रेडकर यांची माहिती

nawab-malik
Spread the love

आर्यन खान प्रकरणात वादात सापडलेले अमली पदार्थ नियंत्रण विभागाचे (एनसीबी) विभागीय संचालक समीर वानखेडे हे मुस्लीम आहेत की नाही यावरुन राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. याचसंदर्भात समीर यांचे वडील ज्ञानेश्वर वानखेडे यांनी आज एक अगदीच वेगळा दावा केला असू हा दावा सध्या सोशल नेटवर्किंगवर चर्चेचा विषय आहे. समीर यांच्या वडिलांबरोबरच त्यांच्या पत्नीने म्हणजे क्रांती रेडकरेनेही दाऊद नाव निकाह नाम्यावर कुठून आलं याबद्दलचं उत्तर एएनआयशी बोलताना दिलं आहे.

दरम्यान, समीर वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर यांनी नवाब मलिक यांच्याविरोधात एफआयआर दाखल केल्याचे सांगितले आहे.”निकाहनामा बरोबर आहे. निकाह झाला पण समीरने कायदेशीररित्या धर्म, जात बदलली नाही. माझी सासू मुस्लिम असल्याने आणि त्यांच्या आनंदासाठी निकाह झाला ही केवळ औपचारिकता होती. नवाब मलिक यांनी शेअर केलेले जन्म प्रमाणपत्र चुकीचे आहे.” असे क्रांती रेडकर म्हणाल्या.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    परिवहन मंत्री अनिल परब गोत्यात; अडचणीत वाढ

    September 13th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveकेंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेसाठी पोलिसांना केलेल्या फोनचा व्हिडिओ व्हायरल झाल्याच्या प्रकारानंत...

    मुंबई पोलिसांकडून ‘सेक्स टुरिझम’ चा पर्दाफाश; दोन मह...

    October 20th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveसेक्स टुरिझमचा पर्दाफाश मुंबई पोलिसांच्या क्राइम ब्रांचने मंगळवारी केला आहे. पोलिसांकडून यावेळी दोन महिलांन...

    “जर कुणी भ्रष्टाचार केला असेल तर, तो पुढे येईल...

    October 21st, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveगेल्या काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री अजित पवार हे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपांमुळे चर्च...